तात्पुरते दिव्यांगत्व (Temporary UDID) प्रमाणपत्र असलेल्या लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनांचे लाभ सुरु ठेवण्याबाबत temporary udid certificate
तात्पुरते दिव्यांगत्व (Temporary UDID) प्रमाणपत्र असलेल्या लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनांचे लाभ सुरु ठेवण्याबाबत temporary udid certificate महाराष्ट्र शासन दिव्यांग सक्षमीकरण विभाग, शासन निर्णय क्रमांक:- दिव्यांग-२०२६/प्र.क्र.५४/कार्यासन-६ ३१,३२,३५ “ए” विंग, तिसरा मजला, मित्तल टॉवर, बॅरिस्टर रजनी पटेल मार्ग, नरिमन पॉइट, मंत्रालय, मुंबई- ४०० ०२१ दिनांक : १७ जून, २०२६ वाचा :- १. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६. … Read more