माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचारी वैयक्तिक मान्यताच्या पोर्टलबाबत granted circular portal 

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचारी वैयक्तिक मान्यताच्या पोर्टलबाबत granted circular portal 

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता व शालार्थ देणेबाबतचे पोर्टल तयार करण्याचे कामकाज सुरु होते. सदर पोर्टल चे कामकाज सध्या पुर्ण झालेले असून सदरचे पोर्टल शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता व शालार्थ देणेबाबतच्या कामाकाजासाठी कर्मचारी पोर्टल (Staff porta) उपलब्ध करुन देण्यात आलेले असून, लिंक सोबत जोडण्यात आलेली आहे.

Link: https://edustaff.maharashtra.gov.in/Education/staff-recruitment/recruit/login

Related posts:

Leave a Comment