प्रजासत्ताक दिन मराठी भाषण republic day
ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले,
शूर भारतीय वीर, फक्त देशासाठी लढले !
अनेक थोर नेत्यांच्या, वीरांच्या बलिदानामुळे
१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. त्यानंतर आपल्या देशाचा राज्यकारभार सुरळीतपणे चालावा म्हणून संविधान तयार करण्यात आले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहिले. व ते २६ जानेवारी १९५० रोजी आपल्या देशाचे संविधान अंमलात आले म्हणून हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. संविधानामुळेच प्रत्येक भारतीयास समान हक्क अधिकार मिळालेले आहेत. २६ जानेवारी या दिवशी देशातील सर्व शाळा व सरकारी कार्यालयात झेंडावंदन करतात. देशभक्तीवर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
भारतमाता की जय, वंदे मातरम !
जय हिंद जय भारत ।
प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 1
प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 2
प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 3
प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 4
प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 5
प्रजासत्ताक दिन इंग्रजी भाषण क्रमांक- 6
प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 7
प्रजासत्ताक दिन इंग्रजी भाषण क्रमांक- 8
प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 9
प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 10











6 thoughts on “प्रजासत्ताक दिन मराठी भाषण republic day ”