जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करताना अपंगांना त्यातून वगळण्याबाबत shikshak samayojan

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करताना अपंगांना त्यातून वगळण्याबाबत shikshak samayojan

वाचा. १) शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्र. जिपब-५११/प्र.क्र.५४/-१४.

दिनांक १८/५/२०११

प्रस्तावना: जिल्हा परिषदेचे जं कर्मचारी अपंग आहन व ज्या कर्मचान्यांनी त्याबाबत प्राधिकृत प्राधिका-यांय प्रमाणपत्र सादर कलं आहे तसेच ज जिल्हा परिषद कर्मचारी मतिमंद व्यक्ती / मतिमंद मुलांचे पालक आहत व ज्यांनी संबंधित जिल्हा शल्य चिकित्सकाचे प्रमाणपत्र सादर केल आहे त्यांना सर्वसाधारण बदल्यामधुन वगळण्यात आले आहे.

समायोजन प्रक्रिया ही बदलीचाच एक भाग असल्याने याबाबत सुसंगतता राखण्यासाठी अपंगांना बदल्यांमध्य वगळण्याचे तत्त्व समायोजन प्रक्रीगलाही लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन हाती त्याअनुषंगाने शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घतला आह.

शासन निर्णय अपंग व्यक्ती (समान संधी, संपूर्ण सहभाग व हक्कांचे संरक्षण) अर्धािनयम. १९९५ (१९९६ चा १०. तसंच त्यानुषंगाने शासनाने वेळोवेळी निमित केलेल्या आदेशानुसार, जे कर्मचारी अपंग आहत य ज्यांनो प्राधिकृत प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर काने आहे त्यांना गमायोजन प्रक्रियेतून वगळण्यात याच नमच जे कर्मचारी मतिमंद व्यक्तिचे मुलांचे पालक आपत अशा कर्मचा-यांनी संबंधित जिल्हा शल्यांचांकत्मकान प्रमाणपत्र सादर केल्यास त्यांनाही समायोजन प्रक्रियेतून पूर्णतः वगळण्यात याव

२ या शासन निर्णयाच्या अनुषंगाने संदभांभान दिनांक १८-५-२०११ च्या शासन निर्णयातील अनुक्रमांक ४ मधील “अपंग शिक्षक” अनुक्रमांक ६ मधील “क” येथील “अपंग कर्मचारी (अस्थिव्यंग, अल्पदृष्टी व इतर।” हा उल्लेख वगळण्यात यावा.

3. मटर शासन निर्णय शामनाच्या www maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध अमन त्यांचा संगणकीय संकेतांक २०१२०८२८१५१११३५००१ असा आह.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

Related posts:

Leave a Comment