प्रसिद्धीपत्रक प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्यास २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ अंतिम मतदार यादी मात्र १६ नोव्हेंबरलाच प्रसिद्ध होणार sir prashiddhipatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रसिद्धीपत्रक प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्यास २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ अंतिम मतदार यादी मात्र १६ नोव्हेंबरलाच प्रसिद्ध होणार sir prashiddhipatrak 

महाराष्ट्रात १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित सुरु असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीसाठी दावे व हरकती सादर करण्याला भारत निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. याबाबतचा निर्णय भारत निवडणूक आयोगाने आज जारी केला. या निर्णयानुसार आता नागरिकांना २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत दावे व हरकती दाखल करता येतील. अंतिम मतदार यादी पूर्वी ठरलेल्या वेळापत्रकानुसार दि. १६ नोव्हेंबर २०२६ रोजीच प्रसिद्ध केली जाणार आहे.

सुधारित वेळापत्रक

Related posts:

Leave a Comment