राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2025 ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष सन 2025-26 सुरु करणेबाबत start school educational year 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2025 ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष सन 2025-26 सुरु करणेबाबत start school educational year

संदर्भ: 1. या कार्यालयाचे पत्र समक्रमांक 2237, दि.29/04/2025.

2. एबीपी माझा या न्यूज चॅनेलवरील दि.22/06/2025 ची बातमी.

महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळ त्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने उद्या दि.23/06/2025 रोजी एक दिवस विदर्भातील शाळा बंद ठेवणार असल्याबाबतची बातमी एबीपी माझा या न्युज चॅनेलवर प्रसिध्द झाल्याचे दिसून येत आहे.

या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, या कार्यालयाच्या संदर्भ क्र. 1, दि.29/04/2025 च्या पत्रान्वये कळविल्यानुसार विदर्भातील शाळा 23 जून ते 28 जून, 2025 या कालावधीत सकाळच्या सत्रात व दि.30/06/2025 पासून नियमित वेळेत सुरु करण्याबाबत आपले स्तरावरुन सर्व संबंधितांना सूचना द्याव्यात.

Related posts:

Leave a Comment