प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील पात्र शाळांना स्वयंपाकगृह उपकरण संचाचा पुरवठा करण्याबाबत pm poshan shakti mid day meal
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील पात्र शाळांना स्वयंपाकगृह उपकरण संचाचा पुरवठा करण्याबाबत pm poshan shakti mid day meal संदर्भ:-१. या कार्यालयाचे पत्र क्र. प्राशिस/पीएम पोषण/२०२५-२६/०३९९. दि.०४/११/२०२५. २. मे. मफतलाल इंडस्ट्रीज लि. मुंबई यांचे पत्र दि.०९/०३/२०२६. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत सन २०२५-२६ या वित्तीय वर्षामध्ये आपल्या शाळेसाठी स्वयंपाकगृह उपकरण संच (प्राथमिक/उच्च प्राथमिक) उपलब्ध करुन … Read more