माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१० वी व इ.१२ वी) परीक्षेशी निगडीत घटकांचे मानधन वाढीबाबत ssc hsc mandhan vadhibabat
माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१० वी व इ.१२ वी) परीक्षेशी निगडीत घटकांचे मानधन वाढीबाबत ssc hsc mandhan vadhibabat उपरोक्त अनुसरून आपणास कळविण्यात येते की, या पत्रासोबत परीक्षेशी निगडीत घटकांचे मानधन वाढीबाबत कार्यकारी परिषद दि. १२/०२/२०२६ ठराव क्र. ८१ नुसार मान्यता देण्यात आलेली आहे. त्यातील मानधन वाढीबाबतचे परिशिष्ठ अ एकूण पाने ०१ ते ० … Read more