शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट विद्यार्थ्यांना देत असताना रक्कम घेतल्या बाबत marklist gunpatrika dakhala
शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट विद्यार्थ्यांना देत असताना रक्कम घेतल्या बाबत marklist gunpatrika dakhala संदर्भ : १ ) श्री. गणेश मोहन गुप्ते यांचा ई-मेल द्वारे प्राप्त अर्ज, दिनांक १७/०५/२०२५. २) श्री. प्रशांत कोरडे शहरप्रमुख, किनवट, जि. नांदेड यांचे १२/०५/२०२५ रोजीचे पत्र. ३) शासन निर्णय क्रमांकःसंकीर्ण-२०१५/ (५५/१५)/ समन्वय कक्ष, दि. ०४ जानेवारी, २०१६. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने … Read more