अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या, परंतु जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांची माहिती सादर करण्याबाबत caste validity certificate circular 

अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या, परंतु जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांची माहिती सादर करण्याबाबत caste validity certificate circular  संदर्भ -: शासनाचे प्राप्त ई-मेल दिनांक ०१/१०/२०२६ उपरोक्त विषया संदर्भात शासनाकडून दिनांक ०१/१०/२०२६ रोजी ई-मेल प्राप्त झाला आहे. त्यासअनुसरुन अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना वगळून, शासकीय सेवेत नियुक्ती झाल्यानंतर ६ महिने किंवा त्यापेक्षा … Read more