गाढवाचा गैरसमज misunderstand of donkey bodhkatha
गाढवाचा गैरसमज misunderstand of donkey bodhkatha एका पाथरवटाने देवाच्या सुंदर मूर्ती बनवल्या. विकण्यासाठी बाजारात न्याव्यात म्हणून त्याने आपल्या गाढवावर त्या मूर्ती लादल्या व तो बाजाराच्या दिशेने निघाला. दगडात कोरलेल्या त्या देवांच्या मूर्ती पाहून येणारे सहजच हात जोडून मूर्तीना नमस्कार करीत. पण नमस्कार त्या देवाच्या मूर्तीना आहे हे त्या मूर्ख गाढवाला कळले नाही. त्याला वाटे जो … Read more