शुद्धिपत्रक महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६, जाहिरात  mpsc recruitment circular 

शुद्धिपत्रक महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६, जाहिरात mpsc recruitment circular  विषयः- महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६, जाहिरात क्रमांकः ०१७/२०२६, दिनांक २५ जून, २०२६ संदर्भ:- आयोगाचे दिनांक ०६ नोव्हेंबर, २०२६ रोजीचे शुद्धिपत्रक आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ मधून विविध संवर्गातील एकूण १६७१७ रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक ०६ नोव्हेंबर, २०२६ रोजी शुद्धिपत्रक … Read more