जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीबाबतचे वेळापत्रक व इतर सूचना teacher transfer timetable
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीबाबतचे वेळापत्रक व इतर सूचना teacher transfer timetable संदर्भ: १) शासन निर्णय क्र. जिपब-२०२३/प्र.क्र.११८/आस्था-१४, दि.१८.६.२०२४. शासन पत्र क्र. न्यायाप्र-२०२४/प्र.क्र.१०५/आस्था-१४, दि.७.११.२०२५. २) ३) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्र. १२१४०/२०२५ आणि अन्य संलग्न याचिकांवर दि.२३.९.२०२३ रोजी दिलेला न्याय-निर्णय. महोदय, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीबाबतचे धोरण संदर्भ क्र. १ येथील … Read more