दि.०१.१०.२०२६ रोजीपासून महिला प्रवाशांना करण्यात आलेल्या NCMC कार्ड अनिवार्यतेच्या शिथिलतेबाबत ncmc card circular 

दि.०१.१०.२०२६ रोजीपासून महिला प्रवाशांना करण्यात आलेल्या NCMC कार्ड अनिवार्यतेच्या शिथिलतेबाबत ncmc card circular  संदर्भ – पत्र क्र. राप/वाह/एनसीएमसी कार्ड/५६७१, दि.२८.०९.२०२६ जेष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांना रा.प. महामंडळात सवलतीचे तिकीट प्राप्त करण्यासाठी दि. ०१ ऑक्टोबर २०२६ रोजी पासुन NCMC कार्ड अनिवार्य करण्यात येत असल्याचे या कार्यालयाचे वरील संदर्भिय पत्राद्वारे आपणांस कळविण्यात आले आहे. महिला लाभार्थ्यांची मोठी … Read more