प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ “भास्कर (पहिले)” bhartiy ganittadnya bhaskar pahile
प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ “भास्कर (पहिले)” bhartiy ganittadnya bhaskar pahile जीवन परिचय : ‘भास्कर (पहिले)’ हे सातव्या शतकातील भारतीय गणितज्ज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते. बाराव्या शतकांतील गणिततज्ज्ञ भास्करापासून वेगळे करण्यासाठी त्यांना भास्कर (पहिले) असे समजले जाते, भास्कर (पहिले) हे ब्रह्मगुप्त आणि माधव समागमचे तीन मोत्यांपैकी एक मानले जातात. त्यांचा जन्म सातव्या शतकात महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील ‘बोरी’ येथे … Read more