माझा आवडता छंद my favourite hobby marathi essay
माझा आवडता छंद my favourite hobby marathi essay कुणाला छंद असतो गाण्याचा, तर कुणाला गड किल्ले घेण्याचा, तर कोणाला पोस्टाची तिकिटे, जुनी नाणी किंवा विविध जुन्या दुर्मिळ वस्तू जमवण्याचा काहीजण एकांतात सतार छेडत बसतात. कोणी पुस्तकांना आपले मित्र मानतात तर कोणी कागदावर कुंचल्याने चित्र रेखाटण्याचा आनंद लुटतात. माझा छंद मात्र जरा मुलखावेगळा आहे. लहानपणापासून मला … Read more