राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये, तक्रार पेटी बसविण्याबाबत takrar peti paripatrak
राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये, तक्रार पेटी बसविण्याबाबत takrar peti paripatrak परिपत्रक : शाळांमध्ये विद्यार्थी विद्यार्थीनीच्या सुरक्षिततेबाबत करावयाच्या ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील शाळांमध्ये “तक्रारपेटी” बसविण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. काही शाळांमध्ये तक्रारपेटी बसविण्याची कार्यवाही झाली आहे. तथापि राज्यातील सर्व शाळांमध्ये तक्ररपेटी बसविण्याची कार्यवाही … Read more