“राष्ट्रीय जंतनाशक मोहीम (National Deworming Day)” राबविण्याबाबत

“राष्ट्रीय जंतनाशक मोहीम (National Deworming Day)” राबविण्याबाबत संदर्भ: सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांचे अशासकीय पत्र क्र. संकिर्ण-१९२६/१८२/प्र.क्र.३०/कु.क.१, दिनांक १९ ऑक्टोबर, २०२६. उपरोक्त विषयाबाबत संदर्भीय पत्रान्वये कळविण्यात येते की, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात दरवर्षीप्रमाणे सन २०२६-२७ या वर्षात १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुले व मुली यांच्याकरिता ‘राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येत आहे. … Read more