सन २०२५-२६, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता करणेबाबत shala sanchmanyata shasan paripatrak
सन २०२५-२६, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता करणेबाबत shala sanchmanyata shasan paripatrak संदर्भ : १.मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग यांची राज्यस्तरीय आढावा बैठक दिनांक ३०.०५.२०२५ २. शासन निर्णय क्रमांक एसएसएन २०१५/(प्र.क्र.१६/१५)/टिएनटी-२, दिनांक १५.०३.२०२४ उपरोक्त विषयास अनुसरुन आपणांस कळविण्यात येत आहे की, सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांपासून सरल पोर्टल व युडायस प्लस या … Read more