सूत्रसंचालन स्वागत करण्यासाठी प्रभावी मराठी चारोळ्या sutrasanchalan swagat
सूत्रसंचालन स्वागत करण्यासाठी प्रभावी मराठी चारोळ्या sutrasanchalan swagat ” पाहण्याचे स्वागत करणे ही तर आपली रीत……. तालासुरांनी शब्द सजतात तेव्हा जन्मते स्वागतगीत……” ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ “संस्कृतीची रीत अशी की… सदैव तत्पर आतिथ्याला कार्यसिद्धीच्या मानकऱ्यांनो… शब्दफुले ही स्वागताला….” ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ स्वागत … म्हणजे आपुलकीचा गंध स्वागत … म्हणजे जिव्हाळ्याचे बंध स्वागत… म्हणजे संस्काराचे लेणे स्वागत… म्हणजे मानसन्मान देणे श्रद्धेचे … Read more