स्टार्स प्रकल्पांतर्गत Hackathon या उपक्रमात इयत्ता ६ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना लिंकद्वारे सहभागी होण्यासाठी सूचित करण्याबाबत Hackathon registation
स्टार्स प्रकल्पांतर्गत Hackathon या उपक्रमात इयत्ता ६ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना लिंकद्वारे सहभागी होण्यासाठी सूचित करण्याबाबत Hackathon registation उपरोक्त विषय संदर्भानुसार STARS प्रकल्पांतर्गत Hackathon या उपक्रमाचे इयत्ता ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची मानसिकता निर्माण करण्यासाठी २१ व्या शतकातील कौशल्याची रुजवणूक व्हावी म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले … Read more