२१ जून जागतिक योग दिन संपूर्ण इतिहास jagtik yog din
२१ जून जागतिक योग दिन संपूर्ण इतिहास jagtik yog din दरवर्षी २१ जून रोजी ‘जागतिक योग दिन’ साजरा केला जातो, ज्याचा मुख्य उद्देश म्हणजे योगाचे फायदे जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्यात योगाविषयी जागरूकता निर्माण करणे. योगामुळे केवळ शरीरच नाही तर मन आणि आत्म्यालाही शांती मिळते. त्यामुळे योग मानवी जीवनात खूप महत्त्वाचा आहे. २०१४ साली सप्टेंबर … Read more