12 जानेवारी राजमाता जिजाऊ जयंती निमित्त प्रभावी भाषण rajmata jijau jayanti
12 जानेवारी राजमाता जिजाऊ जयंती निमित्त प्रभावी भाषण rajmata jijau jayanti सम्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन आणि माझ्या विद्यार्थी मित्रोंनो, आजपासून 400 वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या छातीमध्ये रोवलेली पारतंत्र्याची पहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला त्या राजमाता जिजाऊ यांची आज जयंती आहे. 12 जानेवारी 1598 या दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे मां जिजाऊंचा जन्म झाला. वडील … Read more