15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन दहा ओळीचे मराठी सोपे भाषण marathi speech on independence day 

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन दहा ओळीचे मराठी सोपे भाषण marathi speech on independence day  1. आज आपण आपल्या शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. 2. आजच्या कार्यक्रमांचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे माझे गुरुजन आणि माझ्या बालमित्रांनो 3. मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्याल अशी विनंती करते. … Read more