आत शिरणारी पावले aat shirnari paule marathi bodhkatha
आत शिरणारी पावले aat shirnari paule marathi bodhkatha जंगलचा राजा सिंह म्हातारपणामुळे अशक्त आणि दुबळा झाला होता. त्याला शिकारही धड करता येत नव्हती. त्याला दोनवेळा धड खायलाही मिळायची पंचाईत झाली. तेव्हा त्याने जंगलात एक बातमी पसरवली की, आपण खूप आजारी आहोत. आपल्या राजाचे काहीच दिवस राहिले आहेत, अशा समजुतीने जंगलातले प्राणी त्याच्या समाचाराला येऊ लागले. … Read more