प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत दैनंदिन लाभार्थी (Daily Attendance) माहिती ऑनलाईन सरल पोर्टलवर वेळेत भरणेबाबत pm poshan daily attendance
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत दैनंदिन लाभार्थी (Daily Attendance) माहिती ऑनलाईन सरल पोर्टलवर वेळेत भरणेबाबत pm poshan daily attendance संदर्भ :- १. या कार्यालयामार्फत वेळोवेळी VC मार्फत देण्यात आलेल्या सूचना व दैनंदिन अहवालाबाबत WhatsApp वरील संदेश. Pdf download २. दिनांक १५.१२.२०२५ रोजीची मा. आयुक्त (शिक्षण) यांच्या आढावा बैठकीतील निर्देश. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना ही केंद्र … Read more