माझा आवडता प्राणी – ससा my favourite animal rabbit
माझा आवडता प्राणी – ससा my favourite animal rabbit ससा हा सर्वांना आवडणारा प्राणी आहे. आपण अनेकजण ससा व कासवाची गोष्ट ऐकत, तसेच ‘ कोणास ठाऊक कसा, पण शाळेत गेला ससा’ हे गाणे ऐकतच लहानाचे मोठे झालो आहोत. ससा हा अतिशय शांत स्वभावाचा प्राणी आहे. मात्र तो खूप भित्राही असतो. ‘भित्रा ससा’ ही गोष्टही खूप … Read more