माझी शाळा मराठी निबंध marathi essay on my school
माझी शाळा मराठी निबंध marathi essay on my school निबंध – माझी शाळा माझ्या शाळेचे नाव जी.एस.इंग्लिश स्कूल आहे. माझी शाळा एक आदर्श शाळा म्हणून ओळखली जाते. शाळेत खेळण्यासाठी एक मोठे मैदान आहे. शाळेची इमारत खूप प्रशस्त व स्वच्छ आहे. शाळेच्या आवारात अनेक फुलझाडे आहेत. तिथे ताज्या हवेचा आणि फुलांचा सुगंध अनुभवता येतो. शाळेत अनेक … Read more