माझी शाळा मराठी निबंध marathi essay on my school 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

माझी शाळा मराठी निबंध marathi essay on my school 

निबंध – माझी शाळा माझ्या शाळेचे नाव जी.एस.इंग्लिश स्कूल आहे. माझी शाळा एक आदर्श शाळा म्हणून ओळखली जाते. शाळेत खेळण्यासाठी एक मोठे मैदान आहे. शाळेची इमारत खूप प्रशस्त व स्वच्छ आहे. शाळेच्या आवारात अनेक फुलझाडे आहेत. तिथे ताज्या हवेचा आणि फुलांचा सुगंध अनुभवता येतो. शाळेत अनेक वर्ग आहेत. एक मोठे ग्रंथालय आहे, जिथे मला अनेक पुस्तके वाचण्यास मिळतात. मला ग्रंथालयात जाऊन वेळ घालवायला खूप आवडतो. शाळेत प्रयोगशाळा, संगणक कक्ष, कार्यालय आहे. माझे शिक्षक खूप चांगले आहेत. ते प्रत्येक विषय अतिशय सोप्या पद्धतीने शिकवितात. शाळा व शिक्षकांमुळे आम्हांला शिस्त लागली आहे. माझी शाळा मला खूप आवडते आणि ती माझ्यासाठी नेहमीच आदर्श आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझी शाळा मराठी निबंध

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शाळेचे खूप महत्त्वाचे स्थान असते. मला देखील लहानपणा-पासूनच शाळेत जायला खूप आवडते. मी लहानपणी 4-5 वर्षीचा असताना आमच्या गावातील अंगण -वाडीत जात असे. अंगणवाडीत खूप छान छान गोष्टी आणि कविता ऐकायला मिळत असत, तेव्हा पासूनच मला शाळेचा खूप लळा लागला आहे आता मी इयत्ता सहावी वर्गात शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव बालमोहन विद्यालय आहे माझ्या शाळेची इमारत खूपच मोठी आहे. आमची शाळा दोन मजली आहे तसेच तिसऱ्या मजल्याचे देखील काम सुरु आहे माझ्या शाळेच्या पहिल्या मजल्यावर १२ वर्गखोल्या, एक मुख्याध्यापक ऑफिस संगणक कक्ष आणि शिक्षकांच्या विश्रांतीसाठी एक हॉल आहे. तसेच दुसऱ्या मजल्यावर देखील १२ वर्गखोल्या आहेत आहेत आणि एक प्रयोगशाळा देखील आहे. माझ्या शाळेच्या समोर खूप मोठे मैदान आहे. तेथेच आमच्या शाळेचे सर्व खेळाचे आयोजन केले जाते याच मैदानावर कबड्डी, खो-खो आणि क्रिकेटचे सामने खेळले जाते. आमच्या शाळेने जिल्हा आणि राज्य पातळीवर अनेक खेळामध्ये पारितोषिके मिळवली आहेत अशी माझी शाळा मला खूप खूप आवडले.

  ➖➖➖➖➖➖➖➖

निबंध संग्रह खालील प्रमाणे

 

अं.क्र.निबंधाचे नाववाचन लिंक
1.माझा आवडता पक्षी मोरक्लिक करा 
2.माझा आवडता प्राणी कुत्राक्लिक करा
3.माझा आवडता प्राणी ससाक्लिक करा
4.माझा आवडता सण होळीक्लिक करा
5.माझा आवडता सण दिवाळीक्लिक करा
6.माझा आवडता सण बैलपोळाक्लिक करा
7.माझी शाळाक्लिक करा
8.माझी आईक्लिक करा
9.जंगल तोड एक समस्याक्लिक करा
10.माझा आवडता छंदक्लिक करा
11.विज्ञानाचे चमत्कारक्लिक करा
12.मातृभाषेचे ऋणक्लिक करा
13.झाडे नसती तरक्लिक करा
14.माझा आवडता खेळक्लिक करा
15.माझी आईक्लिक करा
16. क्लिक करा
17. क्लिक करा
18. क्लिक करा
19. क्लिक करा
20. क्लिक करा
21. क्लिक करा
22. क्लिक करा
23. क्लिक करा
24. क्लिक करा
25. क्लिक करा
26. क्लिक करा
27. क्लिक करा
28. क्लिक करा
29. क्लिक करा
30. क्लिक करा
31. क्लिक करा
32. क्लिक करा
33. क्लिक करा
34. क्लिक करा
35. क्लिक करा
36. क्लिक करा
37. क्लिक करा
38. क्लिक करा
39. क्लिक करा
40. क्लिक करा
41. क्लिक करा
42. क्लिक करा
43. क्लिक करा
44. क्लिक करा
45. क्लिक करा
46. क्लिक करा
47. क्लिक करा
48. क्लिक करा
49. क्लिक करा
50. क्लिक करा
51. क्लिक करा
52. क्लिक करा
53. क्लिक करा
54. क्लिक करा
55. क्लिक करा
56. क्लिक करा
57. क्लिक करा
58. क्लिक करा
59. क्लिक करा
60. क्लिक करा
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   

Leave a Comment