माझा आवडता सण होळी my favourite festival holi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

माझा आवडता सण होळी my favourite festival holi 

होळी हा एक लोकप्रिय भारतीय सण आहे. होळी हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये होकीला शिमगा उअसे म्हणतात, होळी सणाची सुरुवात होलिका दहनाने होते. असे मानले जाते की, याच दिवशी भगवान विष्णु मानी आपला भक्त प्रल्हाद माची राक्षस राजा हिरण्यकश्यप व त्याची बहीण होलिफा माच्या कुटनीतीतून सुटका केली. त्यामुळे होळी सण सत्माचा असत्यावर विजय प वाईटावर चांगलेपणाचा विजय म्हणून साजरी केली जाते. या दिवशी लोक परिस रातील वाळलेले गवत, काटकया, गोवऱ्या इ गोळा करून पुरणपोळीचा नैवेदय दाखवला जातो. होकी पुरणाची पोळी अशा प्रकारे ओरडत प्रद‌क्षिणा घालतात. कोकणात होळीचा सण खुप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवसाला शुलीवंदन किंवा धुलवड असे म्हट‌ले जाते. या दिवशी लोक खुप आंनदाल असलात, ते एकमेकांना रंग लापतात. लहान मुले पिचकारीतून रंग उडवतात त्यामुळे होळीला रंगाचा सण असेही म्हणतात. होळी हा सण सर्वांना बंधुभाव तसेच प्रेम प एकात्मतेचा अनोखा संदेश देणारा सण आहे यासाठी सर्वांनी नैसर्गिक रंगाचा वापर करून सुरक्षित होळी साजरी केली तर होळी सणाचे पावित्र्य नक्की जपले जाईल. म्हणून मला होळी हा सण खुम-खुप आवडतो.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

2.माझा आवडता सण होळी

होळी हा भारतातील एक लोकप्रिय सण आहे. या सणालाच महाराष्ट्रात ‘शिमगा’ असेही म्हणतात हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. होळीच्या पहिल्या दिवशी होलिकादहन कुले जाते. लोक गोक्या, लाकडे पेटवून होळी साजरी करतात. पुरणपोळीचा नैवेद्य होळीस दाखवला जातो. होलिकाद‌हन करण्यामागे पौराणिक कथा आहे. असे मानले जाते की, या दिवशी भगवान विष्णूंनी आपला भक्त प्रल्हाद याची राक्षसे राजा हिरण्यकश्यप व त्याची बहीण होलिका यांच्या कूटनीतीतून सुटका केली होती. त्यामुळे हा सणे चांगल्यावर वाईटाचे प्रतिक आहे. होळीच्या दुसऱ्या दिवसाला ‘धुलिवंदन’ किंवा ‘धुळवड’ असे म्हणतात. या दिवशी दिशातील अनेक राज्यात लोक एकमेकांना प्रेमाने रंग लावतात. अनेकजन एकमेकांना भेटतात सर्व लोक एकत्र भोजनाचा आस्वाद घेतात होळीच्या शुभेच्छा देतात, होळी हा आनंदाचा, प्रेम आणि बंधुभावाचा सण आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

अं.क्र.निबंधाचे नाववाचन लिंक
1.माझा आवडता पक्षी मोरक्लिक करा 
2.माझा आवडता प्राणी कुत्राक्लिक करा
3.माझा आवडता प्राणी ससाक्लिक करा
4.माझा आवडता सण होळीक्लिक करा
5.माझा आवडता सण दिवाळीक्लिक करा
6.माझा आवडता सण बैलपोळाक्लिक करा
7.माझी शाळाक्लिक करा
8.माझी आईक्लिक करा
9.जंगल तोड एक समस्याक्लिक करा
10.माझा आवडता छंदक्लिक करा
11.विज्ञानाचे चमत्कारक्लिक करा
12.मातृभाषेचे ऋणक्लिक करा
13.झाडे नसती तरक्लिक करा
14.माझा आवडता खेळक्लिक करा
15.माझी आईक्लिक करा
16. क्लिक करा
17. क्लिक करा
18. क्लिक करा
19. क्लिक करा
20. क्लिक करा
21. क्लिक करा
22. क्लिक करा
23. क्लिक करा
24. क्लिक करा
25. क्लिक करा
26. क्लिक करा
27. क्लिक करा
28. क्लिक करा
29. क्लिक करा
30. क्लिक करा
31. क्लिक करा
32. क्लिक करा
33. क्लिक करा
34. क्लिक करा
35. क्लिक करा
36. क्लिक करा
37. क्लिक करा
38. क्लिक करा
39. क्लिक करा
40. क्लिक करा
41. क्लिक करा
42. क्लिक करा
43. क्लिक करा
44. क्लिक करा
45. क्लिक करा
46. क्लिक करा
47. क्लिक करा
48. क्लिक करा
49. क्लिक करा
50. क्लिक करा
51. क्लिक करा
52. क्लिक करा
53. क्लिक करा
54. क्लिक करा
55. क्लिक करा
56. क्लिक करा
57. क्लिक करा
58. क्लिक करा
59. क्लिक करा
60. क्लिक करा
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   

Leave a Comment