सूत्रसंचालन | निरोप समारंभासाठी प्रभावी मराठी चारोळ्या sutrasanchalan nirop charolya
सूत्रसंचालन | निरोप समारंभासाठी प्रभावी मराठी चारोळ्या sutrasanchalan nirop charolya ” निरोप म्हणजे शेवट नसतो… हा तर एक आरंभ आहे नच्या ध्येयाचा.. नवस्वप्नांचा हा तर खरा प्रारंभ आहे ” ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ आपले विचार राहतील मनात दरवळत सुगंधा सारखे निरोपही असा तुमचा न वाटे निरोपा सारखे….. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ निरोपाच्या क्षणी झाली घालमेल आसवांची ओल लोचनात नाही ठावे आता … Read more