शिक्षक पात्रता परीक्षा (टिईटी) अनिवार्यतेबाबत पुढील निर्णय घेण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती माहिती उपलब्ध करुन देणेबाबत teacher eligibility test 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षक पात्रता परीक्षा (टिईटी) अनिवार्यतेबाबत पुढील निर्णय घेण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती माहिती उपलब्ध करुन देणेबाबत teacher eligibility test 

संदर्भ-शासनाचे पत्र क्र संकीर्ण-११२५/प्र.क्र.२८४/एसएम-१/दि.७/१/२०२६

उपरोक्त विषयाबाबतचे संदर्भीय पत्रान्वये शिक्षक पात्रता परीक्षा (टिईटी) अनिवार्यतेबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने दि.०१.०९.२०२५ रोजी पारीत केलेल्या न्यायनिर्णयाच्या अनुषंगाने संदर्भाधीन पत्रासोबत जोडलेल्या ३ स्वतंत्र नमून्यात माहिती मागविण्यात आलेली आहे. सदर माहिती आपल्या स्तरावरुन प्रमाणित करुन शासनास सत्वर सादर करावयाची असल्याने सदर माहिती १६-१-२०२६ पर्यंत संचालनालयास सादर करण्यात यावी, विलंब झाल्यास याबाबतची सर्व जबाबदारी आपली राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी.

शासन निर्णय pdf download

Related posts:

Leave a Comment