महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ teacher eligibility test 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ teacher eligibility test 

शासन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट, २०१३ अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ परीक्षेचे आयोजन रविवार दि. २३/११/२०२५ रोजी करण्यात आले आहे.

तरी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ परीक्षेच्या आयोजनाची कार्यवाही सुरू असून, परीक्षेस प्रविष्ठ उमेदवार परीक्षाध्यर्थ्यांचे परीक्षेचे प्रवेशपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर दि.१०/११/२०२५ ते दि.२३/११/२०२५ पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्व उमेदवार/परीक्षाध्यर्थ्यांनी प्रवेशपत्राची ऑनलाईन प्रिंट काढून घ्यावी. प्रवेशपत्र विहित मुदतीत प्राप्त करून न घेतल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवार/परीक्षार्थ्यांची राहील याची नोंद घ्यावी.

Related posts:

Leave a Comment