इयत्ता 6 वी विषय शारीरिक शिक्षण वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन varnanatmak nondi iyatta sahavi vishay sharirik shikshan

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इयत्ता 6 वी विषय शारीरिक शिक्षण वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन varnanatmak nondi iyatta sahavi vishay sharirik shikshan

इयत्ता सहावी विषय शारीरिक शिक्षण वर्णनात्मक नोंदी खालील प्रमाणे

१. कोण्या खेळत किती खेळाडू असतात सांगतो

२. विविध खेळाडूंची नावे माहिती ठेवतो

३. दूरदर्शनवरील खेळांची सामने आवडीने पाहतो

४. एरोबिक्स व्यायाम प्रकार मन लावूनी करतो

५. प्रामाणिकपणा व खेळाडू वृत्ती हे महत्वाचे गुण आहेत

६. नखे व केस नियमितपणे कापतो

७. रोज रात्री झोपण्यापूर्वी दात घासतो

८. दररोज किमान एक तरी असं करतो

९. दररोज प्राणायाम नियमित पाने करतो

१०. खेळाडू वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळतो

११. दररोज नियमितपणे व्यायम करतो

१२. दररोज कुठला तरी एक खेळ खे; तोच

१३. खेळ व विश्रांतीचे महत्व पटवून देतो

१४. चौरस आहार घेण्याबाबत जागृत राहतो

१५. व्यायामाचे फायदे इतरांना पटवून देतो

१६. आरोग्यदायी जीवन शैलीमुळे सहसा आजारी पडत नाही

१७. वाईट सवड़ व्यसनापासून दूर राहतो

१८. खुठल्याही खेळत / स्पर्धेत स्वतहून भाग घेतो

१९. स्पर्धेच्या वेळी आपल्या गटाचे नेतृत्व करतो

२०. खेळाडू वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळतो

२१. दररोज प्राणायाम नित्यनियमाने करतो

२२. आवडत्या खीलाची संपूर्ण माहिती अचूक देतो

२३. पारंपारिक खळे नावे माहिती स्पष्ट करतो

२४. सगुड शरीर सगुड मन हि बाब स्पष्ट करून देतो

२५. क्रीदान्गानासंबंधी चांगल्या सवई पाळतो

२६. सुचविलेल्या व्यायाम प्रकार संदर्भाने योग्य माहिती देतो

२७. शिक्षकांच्या अनुपस्थित गटात खेळाचे आयोजन करतो व खेळतो

२८. सुचविलेला व्यायाम प्रकार करतो

२९. आवडत्या खेळाचे नियम पाळतो

३०. आवडत्या खेळाचे सर्व नियम योग्य सांगतो

३१. प्रथोमपचार पेटीचा वापर योग्य पद्धतीने करतो

३२. प्रथोमोपचार कसा करावयाचा ह्याची माहिती असते

३३. स्वत कृती प्रात्यक्षिक करतो आणि अनुमान लावतो

३४. सांघिक वैयक्तिक स्पर्धेत भाग घेतो

३५. शर्यतीत सहभाग घेतो व बक्षीस पाताक्वितो

३६. क्रीडांगणात कचरा व घाण होऊ देत नाही

३७. क्रीडांगणात असलेलेला कचरा उचलून टाकतो

३८. शिक्षकांच्या अनुपस्थित खेळतो

३९. खेळाच्या साहित्याची सुबक हाताळणी करतो

४०. सुचविलेल्या व्यायामाची क्रिया जलद करतो

अडथळ्याच्या नोंदी

१. व्यायामाचे महत्व लक्षात घेत नाही

२. खेळाच्या तासाला वर्गातच बसतो

३. मैदानी खेळात सहभागी होत नाही

४. कोणत्याच खेळाची आवड नाही

५. वाईट सवय वाईट आहे पण सवय सोडत नाही

६. स्वच्छतेचे महत्व व गरज जनात नाही

७. नखे व केस अकारण वादावतो

८. चांगल्या सवईचे पालन करत नाही

९. क्रीदान्गानावर उगाचच कचरा करतो

१०. खिलाडू वृत्तीने व प्रामाणिक पने खेळत नाही

११. खेळ खेळतांना भांडतो

१२. वैक्तिक खेळत कधीच सहभागी होत नाही

१३. असणे करण्याच्चा कंटाळा करतो

१४. खेळायला बोलावल्यावर आजारी असण्याच नाटक दखवतो

१५. इतर मुले खेळतांना नुक्ताच्च बघत राहतो

१६. खेळलेल्या खेलासंदार्भात अनुभवच नाही असे सांगतो

१७. खेळात अनुभव आहे पण सागता येत नाही

१८. सुचविलेल्या व्यायाम प्रकारचे व आसनाचे महत्व सांगता येल नाही

१९. व्यायामाच्या कृतीचा क्रम करता येत नाही

२०. विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे देता येत नाही

२१. प्रथोमोपचार पेटीचा वापर करता येत नाही

२२. प्रथोमोपचार पेटीतील साहित्याचा वापर जनात नाही

२३. शिक्षकांच्या अनुपस्थित इतरांशी तुच्छतेणे वागतो

२४. शिक्षकांच्या अनुपस्थितीत गटात भांडणे करतो

२५. क्रीदान्गानावर कचरा टाकतो

२६. क्रीडांगणे स्वच्ह ठेवीत नाही

२७. शर्यतीत सहभागी होण्याही इच्छा नसते

२८. स्पर्धेत सहभागी होत नाही

२९. दिलेल्या खेळाच्या साहित्याचा वापर करता येत नाही

३०. व्यायाम प्रकारच्या क्रिया करता येत नाहीत

३१. दिलेल्या सूचना ऐकून कृती करत नाही

३२. खेळाच्या साहित्याचा वापर करता येत नाही

३३. सांघिक वैयक्तिक स्पर्धेत भाग घेत नाही

३४. खेळाबद्दल उदासीन असतो

३५. बाहेर पडायला घाबरत असतो

३६. खेळ जमतो तरी नाही म्हणतो

३७. खेळ चुकविण्याचा प्रयत्न करतो

३८. सुचविलेला व्यायाम चुकीचा करतो

३९. दिलेल्या सूचना लक्षात घेट नाही

४०. स्वत प्रात्यक्षिक करतो तरी चुकीचे निष्कर्ष काढतो

Related posts:

Leave a Comment