इयत्ता 7 वी विषय गणित वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन varnanatmak nondi iyatta satavi vishay ganit

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इयत्ता 7 वी विषय गणित वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन varnanatmak nondi iyatta satavi vishay ganit

इयत्ता सातवी विषय गणित वर्णनात्मक नोंदी खालील प्रमाणे

१. विविध प्रकारच्या संख्या लिहितो

२. गणिती स्वाध्याय सोडवितो

3. विविध प्रकारच्या संख्या ओळखून सांगतो

४. संखेतील स्थान व संख्या किमान सांगतो

५. संख्यांचे काम अचूकपणे उतरवितो

६. संख्यांची ओळख व नवे अचूकपणे सांगता येतात

७. मापनाची विविध परिणामे व उपयोग जाणतो

८. प्रत्येक गोष्टीमध्ये गणित आहे हे सांगतो

९. परिसरातील भौमितिक आकार सांगतो

१०. गणिताचे व्यावहारिक जीवनातील उपयोग

११. संख्यावरील क्रिया जलद व सफाईने करतो

१२. विविध आकृत्या जलद काढतो

१३. आकृत्यांची नावे व ओळख आहे

१४. संख्या क्ष तयार होतात स्पष्ट करतो

१५. सुचविलेले पाढे अत्यंत सफाईने म्हणतो

१६. उद्‌हारनाची रित व क्रम सांगतो

१७. विचारलेली सूत्रे जलद व अचूक सांगतो

१८. आलेख चित्रे पाहून त्यावरील माहिती सांगतो

१९. विविध गणिती संकल्पना स्वताच्या मांडतो

२०. तोंडी उदाहरणे जलद गतीने सोडवितो

२१. स्वताच्या कल्पनेतील पुस्तकातील उदाहरणाप्रमाणे उदा. बनवितो व सोडवितो

२२. शाब्दिक उदाहरणे सोडवितांना क्रिया समजून घेऊन योग्य रीतीने उदाहरणे सोडवितो.

२३. सोडविलेल्या उदाहरणांचा ताळा पडताळणी करून स्वताहे उत्तरे तपासतो

२४. स्वाध्याय उदाहरणे स्वताच्या विशिष्ट शैलीने सोडवितो

२५. दिलेल्या माहितीच्या आधारे समर्पक व सुंदर शब्दात उदाहरणे तयार करतो

२६. सुचविलेल्या संख्यांचे वाचन /लेखन स्पष्ट करून जलद करतो

२७. सुचविलेले आलेख/आकृती प्रमाणबद्ध व योग्य पद्धतीने काढतो

२८. सुचविलेले आलेख/आकृती अचूकपणे काढतो

२९. सूचना लक्ष पूर्वक वाचून योग्य व अचूक क्रियेने उदा. सोडवितो

३०. दिलेल्या संख्यावरील सुचविलेल्या क्रिया योग्य व जलद रीतीने पूर्ण करतो

३१. उदा. पाहतो आणि अचूक रीतीने पायर्या सांगतो

३२. विविध गणितीय संकल्पना समजून सांगतो.

३३. पाठातील विचारलेले सूत्र अचूक व योग्य स्पष्टी

कारणासह सांगतो.

३४. हिशेब ठेवण्यात सर्वांना मदत करतो

३५. गणिताचे व्यावहारिक जीवनातील उपयोग सांगतो

३६. गणिताचे व्यावहारिक जीवनातील महत्व सांगतो

३७. संख्यांची अगदी योग्य तुलना करतो

३८. विविध गणितीय संकल्पना स्वताच्या भाषेत मांडतो

३९. दिलेल्या माहितीच्या आधारे समर्पक व सुंदर उदाहरणात उत्तरे सांगतो

४०. उदा. वाचतो व उदाहरणात नेमके काय करावयाचे आहे ते सांगतो,

अडथळ्यांच्या नोंदी

१. मापनाची परिणामे व उपयोग समाजात नाहीत

२. भौमितिक आकाराची माहिती नाही

३. सध्या सोप्या संखेवरील क्रिया चुकीच्या करतो

४. गणिताचे महत्व व उपयोग समाजात नाही

५. गणिताच्या दृष्टीकोनातून विचार करीत नाही

६. संख्यांचे वाचन करता येत नाही

७. गणिती चीन्हान्बाबत चुकीची प्रतिक्रिया देतो

८. स्वाध्याय नेहमीच चुकीच्या पद्धतीने सोडवितो

९. संख्या लेखन करता येत नाही

१०. रुपये पैशाचे साधे व्यवहार करता येत नाहीत

११. दैनंदिन व्यवहारात गणन क्रिया चुकवतो

१२. संख्या उलट सुलट क्रमाने सांगतो

१३. आलेख चित्रे पाहुनी माहिती सांगता येत नाही

१४. पाठ्‌यातील विचारलेले सूत्रे सांगता येत नाही

१५. सुचविलेल्या उदाहरणांची रित सांगता येत नाही.

१६. सुचविलेले पाढे म्हणतांना चुकतो

१७. सुचविलेले पाढे म्हणता येत नाही

१८. साधे सोपे हिशेब जमत नाहीत

१९. सूचनेप्रमाणे परंतु चुकीच्या गोष्टी करतो

२० आकृत्या काढतांना खूपच गोंधळतो

२१. संख्या उलट सुलट क्रमाने सांगतो

२२. विविध गणितीय संकल्पना सांगता येत नाही

२३. गणितीय संकल्पनेचा अर्थबोध होत नाही

२४. तोंडी उदाहरणे सोडवितांना खूपच गोंधळतो

२५. विविध तोंडी उदाहरणे सोडविता येत नाहीत

२६. उदा. वाचतो पण त्यांचा अर्थ सांगता येत नाही

२७. उदा. वाचतो परंतु चुकीचा अर्थबोध घेतो

२८. उदा. पाहतो परंतु पायऱ्या मागे पुढे सांगतो

२९. सूचना लक्ष पूर्वक ऐकत नाही आणि उत्तरे चुकवतो

३०. सुचविलेले आलेख/आकृती काढता येत नाही

३१. सुचविलेले वाचन/लेखन करता येत नाही

३२. शाब्दिक उदाहरणे सोडवितांना उगाच कुठल्याही क्रिया करतो

३३. स्वाध्याय उदाहरणे चुकीची सोडवितो

३४. दिलेल्या माहिती नुसार उदा. तयार करता येत नाही

३५. सुचविलेल्या संख्यांचे वाचन लेखन करतांना गोंधळून जातो

३६. स्वाध्याय सोडवितांना इतरांची उदा. बघण्याचा प्रयत्न करतो

३७. सोडविलेल्या उदा. ताळा पडताळणी करता येत नाही

३८. स्वताच्या कल्पनेतील उदाहरणे तयार करता येत नाही

३९. आलेख / चित्र पाहून निरीक्षण करतो पण माहिती चुकीची देतो

४०. दिलेल्या संख्यांवरील सुचविलेल्या क्रिया संपूर्णता चुकीच्या करतो

Related posts:

Leave a Comment