विषय सामान्य विज्ञान प्रकल्प यादी खालील प्रमाणे -:
* परिसरातील सजीव व निर्जीव यादी करणे-चित्रे जमविणे.* परिसरातील वृक्ष व त्यांचे अवयव.* आपले शरीर -संबंधित चित्रे व अवयवांचे उपयोग .* चांगल्या सवयींची यादी -अंगीकार* पाण्यात विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ यांची यादी.* प्राण्यांचे अवयव व त्यांचे उपयोग (चित्रासह)* ज्ञानेंद्रिये – चित्रे व त्यांचे कार्य.* वनस्पतींच्या विविध अवयवांची कार्य.* बियांचा संग्रह व त्यांचे निरीक्षण .* परिसरातील औषधी वनस्पतींची यादी व उपयोग .* उपयुक्त प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह व उपयोग .* मातीचे प्रकार व नमुने संग्रह,* घरातील व शाळेतील स्वच्छता विषयक सवयींची यादी.* शाळेचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी उपक्रमांची यादी करा.* पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांची माहिती .* शास्त्रज्ञांची नावे व लावलेले शोध तक्ता.* वीस अन्नपदार्थांची यादी करा. त्यांचे चव व अवस्था नोंदवा.* पदार्थाची स्थायू, द्रव, वायू गटात विभागणी.* गावातील पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन माहिती गोळा करणे.* पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांची चित्रे जमवा.* हवा प्रदुषण व पाणी प्रदुषण याविषयी माहिती संकलित करणे.* शेतीच्या औजारांची माहिती व उपयोग यांची माहिती संकलित करणे.
इयत्ता पहिली ते आठवी विषय निहाय प्रकल्प यादी खालील प्रमाणे आहे प्रकल्प pdf डाऊनलोड करून घ्या
1 thought on “विषय–सा.विज्ञान प्रकल्प यादी pdf (इयत्ता पहिली ते आठवी) vishay samanya vidnyan prakalpa yadi pdf”