* दळणवळणाच्या साधनांची नावे व चित्रे.* ग्रामपंचायतीस भेट देऊन कारभाराची माहिती घेणे .* संतांची चित्रे व माहिती .* शिवरायांच्या बालपणातील घटनांचा संग्रह.* विविध देशांच्या राजमुद्रा व ध्वजांचा संग्रह .* अश्मयुगीन हत्यारांची यादी करा, चित्रे मिळवा.* शेतीच्या आधुनिक पद्धतीची माहिती .* जहाजांची चित्रे जमवा.* गड व किल्ले यांची चित्रे जमवा. माहिती संकलित करा.* देशात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा व राज्ये यांची यादी करणे.* हक्क व कर्तव्य यांचा तक्ता तयार करा.* समाजसुधारकांची चित्रे व त्यांच्या कार्याची माहिती संकलित करणे.
इयत्ता पहिली ते आठवी विषय निहाय प्रकल्प यादी खालील प्रमाणे आहे प्रकल्प pdf डाऊनलोड करून घ्या