* परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नावे सांगणे.* पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरुन चित्रे जमविणे.* बडबडगीते तोंडपाठ करणे.* चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे.* चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे.* उपयोगी परिसरातील प्राणी चित्रे व उपयोग .* परिसरातील विविध स्थळांची माहिती .* वाढदिवस, सहल प्रसंगाचे वर्णन .* कथा व कवितांचा संग्रह करणे.* सार्वजनिक ठिकाणे, दुकाने इ. ठिकाणच्या नामफलकावरील* वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह करणे.* नेहमी चुकणारे शब्द व त्यांचा संग्रह करणे.* निवडक उतार्यांचा संग्रह करणे.* भाषिक खेळ व शब्द कोडी तयार करणे.* स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे फोटो जमविणे.* शहर व खेडे येथील जीवनावर आधारित चित्रे जमवा.* गावातील पुढीलपैकी एका व्यक्तीची भेट घेऊन माहिती मिळ तलाठी, शिक्षिका .* देशभक्तीपर गीतांचा संग्रह करा.* विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा संग्रह करणे.* विविध पत्राचे नमुने जमा करणे.* अवांतर वाचन करून नवे शब्द संकलित करणे.* पाऊस विषयावरील कविता / चित्रांचा संग्रह करणे.* शेतीबद्दलच्या गाण्यांचा संग्रह करणे.* पाळीव प्राणी व त्यांचे उपयोग तक्ता / चित्रसंग्रह.* तुळस व अन्य औषधी वनस्पतींची माहिती मिळवा.
इयत्ता पहिली ते आठवी विषय निहाय प्रकल्प यादी खालील प्रमाणे आहे प्रकल्प pdf डाऊनलोड करून घ्या
5 thoughts on “विषय भाषा प्रकल्प यादी pdf (इयत्ता पहिली ते आठवी) vishay bhasha prakalpa yadi pdf ”