इयत्ता 3 री विषय मराठी वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन varnanatmak nondi iyatta tisari vishay marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इयत्ता 3 री विषय मराठी वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन varnanatmak nondi iyatta tisari vishay marathi

इयत्ता तिसरी विषय मराठी वर्णनात्मक नोंदी खालील प्रमाणे

१. इतरांनी प्रमाण भाषा वापरावी यासाठी प्रयत्न करतो.

२. बोलताना शब्द व वाक्य अचूक व समर्पक वापरतो.

3. उदाहरणे पटवून देताना म्हणींचा वापर करतो.

४. वापर करून बोलतो अभ्यासक्रमातील नवीन शब्दांचा.

५. भाषण करताना अगदी सहजपणे बोलतो.

६. बोलीभाषेत. प्रमाणभाषेचा वापर करतो.

७. बोलताना योग्य वयाप्रमाणे संबोधन करतो.

८. मोठ्यांशी बोलताना फार नम्रतेने बोलतो.

९. स्वतःच्या गरजा योग्य भाषेत सांगतो.

१०. प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देतो.

११. एखा‌द्या बाबींचे कारण सुंदर रीतीने पटवून देतो.

१२. सुचविलेले वर्णन अचूक व प्रमाण भाषेत लिहितो.

१३. स्वतः छोट्या छोट्या कथा तयार करतो.

१४. स्वतःच्या कथा सुंदर रीतीने सांगतो.

१५. स्वतःचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो.

१६. आहे कुठे काय बोलावे काय बोलू नये याचे अचूक ज्ञान.

१७. बोलण्याची भाषा लाघवी व सुंदर आहे.

१८. बोलण्याच्या सुंदर, शैलीमुळे सर्वाना खूप आवडतो.

१९. संवाद साधण्याचे कौशल्य उत्तम आहे.

२०. इतरांचे न पटलेले मत सौम्य भाषत सांगतो.

२१. सर्वांसमोर बोलताना अगदी धीटपणे बोलतो.

२२. भाषा वापरताना व्याकरणीय नियम पाळतो.

२३. स्वतःच्या भावना योग्य शब्दात प्रकट करतो.

२४. शब्द व वाक्य अगदी जसेच्या तसे प्रकट करतो

२५. शब्द व वाक्य योग्य व स्पष्ट आवाजात म्हणतो.

२६. कडवे ऐकतो व लगेचच पूर्ण करतो /कवितेच्या ओळी.

२७. कडवे ऐकतो व पूर्ण कविता म्हणतो / कवितेच्या ओळी.

२८. सुंदर भाषेत सांगतो सुचवलेली कथा योग्य व.

२९. दिलेल्या सूचना लक्षपुर्क ऐकतो व तंतोतंत पालन करतो.

३०. दिलेल्या सूचनांची अंबलबजावणी योग्य रीतीने करतो.

३१. कविता तालासुरात म्हणतो / सुचवलेले गीत.

३२. तालासाहित सुरेल आवाजात, कविता लय / सुचवलेले गीत.

३३. स्पष्ट म्हणतो सुचविलेला भाग योग्य स्वराघात.

३४. सुचविलेला भाग वाचताना अर्थपूर्ण व लक्षनिय वागत.लो.

३५. सुचविलेल्या कडव्यांचे अर्थ स्पष्ट करतो.

३६. सुचविलेल्या कडव्यांचे अर्थ सांगतो.

३७. प्रसंग सुंदर रीतीने सांगतो /कथा /सुचविलेला भाग.

३८. सुचविलेल्या विषया अनुषंगाने प्रश्न तयार करतो व.

विचारतो

३९. सुचविलेला विषय भाग अनुषंगाने जलद गतीने खूप सारे प्रश्नबनवून विचारतो.

४०. कवितेचे साभिनय सादरीकरण सुचविलेल्या गीताचे. करतो

४१. कवितेचे स्पष्ट उच्चार व योग्य / सुचविलेल्या गीताचे. कृतीसह सदर करतो

४२. संवादाचे योग्य अभिनयासह / सुचविलेल्या प्रसंगाचे. सादरीकरण करतो

४३. संवादाचे योग्य कृती व हावभा / सुचविलेल्या प्रसंगाचे. वासह सादरीकरण करतो.

४४. सुचविलेला मजकूर पाहून लिहिताना खूपच आकर्षक. पद्धतीने लिहितो

४५. सुचविलेला मजकूर पाहून सुंदर वळणदार अक्षरत लिहितो

४६. मजकूर लक्षपुर्क ऐकतो व अचूक लिहितो / शब्द.

४७. मजकूर ऐकून जलद व अचूक लिहीतो / शब्द.

४८ दिलेल्या सूचना ऐकतो व तशी कृती. करतो.

अडथळ्याच्या नोंदी-

१. स्वतः खूपच अशुद्ध बोलतो.

२. बोलताना शब्दावर तारत्यम ठेवत नाही.

३. सहजपणे भाषण करता येत नाही.

४. बोलताना उगाचच अन्गविक्षेप करतो.

५. बोलीभाषेत प्रमाणभाषा वापरत नाही.

६. इतरांशी बोलताना चुकीचे संबोधन करतो.

७ मोठ्यांचा मन ठेवताना चुकीचे. शब्द वापरतो.

८. स्वतःच्या गरजा योग्य भाषेत मांडता येत नाही.

९. प्रश्नांची चुकीच्या पद्धतीने उत्तरे देतो.

१०. योग्य भाषेत कारणे सांगता येत नाही.

११. इतरांचे बोलणे ऐकून घेत नाही.

१२.द साधू शकत नाहीइतरांशी संवा.

१३. लिखाणाची भाषा अगदीच अशुद्ध वापरतो.

१४वर्णन सांग.ता येते पण लिहिता येत नाही.

१५. केव्हा काय बोलावे हे कळत नाही, कोणाला, कुठे.

१६. बोलण्याची भाषा राकट आहे.

१७. भाषेच्या वापरात खूप व्याकरणीय चुका करतो.

१८. नाही स्वतःच्या भावना व्यक्त करता येत.

१९. इतरांच्या मताबाबत खिल्ली उडवितो.

२०शब्द व वाक्य यांचा वापर चुकीचा करतो.

२१ मजकूर ऐकतो पण प्रश्नांची उत्तरे देता / गाणे / संवाद. येत नाही

२२. कडवे ऐकतो पण प्रून करत नाही / कवितेच्या ओळी.

२३कडवे अगदी अपिरीचीत असल्या कवितेच्या ओळी. सारख्या ऐकतो

२४. चविलेली कथा ऐकतो पण पूर्ण करता येत नाहीसु.

२५सुचविलेली कथा अगदी अपिरीच. वीत असल्या सारखे ऐकतो.

२६. दिलेल्या सूचनांचा अर्थ समजून घेत नाही.

२७. दिलेल्या सूचना ऐकतो पण पालन करत नाही.

२८. कविता पाठाप्रमाने रटाळ म्हणतो / सुचविलेले गीत.

२९म्हणताना फक्त एकच ओळ कविता /सुचविलेले गीत. व्यवस्थित म्हणतो

३०. सुचविलेला भाग वाचन करताना अडथळतो.

३१. भाग वाचताना शब्दोच्चार अशुध्द करतो.

३२सुचविलेल्या कडव्याचे अर्थ माहित असून सांगता येत नाही

३३. सुचविलेल्या कडव्याचे अर्थ सांगताना चुकीचे अर्थ सांगतो.

३४. चुकीच्या पद्धतीने सांगतो सुचविलेला भाग.

३५. सुचविलेला प्रसंग चुकीच्या पद्धतीने सांगतो.

३६. सुचविलेला भाग अनुषंगाने प्रश्न तयार करता येत नाही.

३७. सुचविलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करता येत नाही.

३८सुचविलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करताना फारच मागे. राहतो

३९. प्रसंगाचीकृती करताना लाजतो / सुचविलेल्या गीताची.

४० कवितेचे कृतियुक्त साद सुचविलेल्या गीताचे सादरीकरण करता येत नाही.

४१. मजकूर पाहून लिहिताना लेखनात चुका करतो.

४२. मजकूर पाहून लिहिताना चुकीच्या पद्धतीने लिहितो.

४३. मजकूर लक्षपुर्क ऐकत नाही व चुकीचे शब्द लिहितो

Related posts:

1 thought on “इयत्ता 3 री विषय मराठी वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन varnanatmak nondi iyatta tisari vishay marathi”

Leave a Comment