दि. ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेल्या /होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लगतच्या १ जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत vetanvadh paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दि. ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेल्या /होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लगतच्या १ जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत vetanvadh paripatrak 

प्रस्तावना –

Pdf download

मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांनी याचिका क्रमांक १८८१/२०२३ व इतर याचिकांमध्ये दि.१६.०२.२०२३ रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने दि.३० जून रोजी सेवा निवृत्त झालेल्या/होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या दि.०१ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत वित्त विभागाच्या संदर्भाधीन दि.२८.०६.२०२३ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेले महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम, २०१९ हे दि.०१.०१.२०१६ पासून लागू करण्यात आले आहेत. सदर नियमातील नियम १० अन्वये दि.०१ जुलै अथवा दि.०१ जानेवारी असे वेतनवाढीचे दिनांक ठरविण्यात आले आहेत. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र शासनाच्या दि.२०.०५.२०२५ रोजीच्या ज्ञापनाव्दारे दि.३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना दि.०१ जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ अनुज्ञेय केली आहे. त्याच धर्तीवर दि.३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना दि.०१ जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:

शासन परिपत्रक, वित्त विभाग, दि.२८.०६.२०२३ मुसार दि.३० जून रोजी सेवानिवृत्त होणान्या राज्य शासकीय कर्मचाऱ्याला दिजुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ अनुज्ञेय केली आहे. त्याच मीया दि.३१ किरोबर रोजी सेवानिवृत होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्याना दि.०१ जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनताद अनुज्ञेय करण्यात येत काहे.

व्यानुसार शासन परिपत्रक, वित्त विभाग, दि.२८.०६.२०२३ मधील सूचना, दि.३१ डिसेंबर रोजी रोवानिवृत्त होना का राज्य शासकीय कर्मचा यांनाही लागू करण्यात येत अजेत. सर्च विभागांनी दि.३० जिरोबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याबाबत दि.२८.०६.२०२३ रोजीच्या शासन परिपत्रकातील सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी.

दि.०१ जानेवारी रोजी वेतनवाढ देण्याची तरतूद सातव्या वेतन आयोगात दि.०१.०१.२०१६ पासून अंमलात आली असल्याने, सदर तरतूद केंद्र शासनाच्या वतीवर दि.०१.०१.२०१६ पासून लागू राहील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्ww.mhtra.gov.in या राकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा राकेताक २००२५९२१९१६३२३८३५०५ सचा आहे. हा आदेश किजीटल स्वाक्षरीने साक्षाकित करन कावण्यात येत आहे.

शासन परिपत्रक येथे पहा pdf download 

महाराष्ट्राचे राज्यपाल याच्या आदेशानुसार व नावाने,

Related posts:

Leave a Comment