WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मानसशास्त्र

061.कार्ल युंग यांच्या मते, जी व्यक्ती आत्मकेंद्रित असते, एकांतप्रिय असते, आणि सहसा दुसऱ्यांमध्ये मिसळण्यापेक्षा स्वतःच्या विचारात गुंतलेली असते, त्या व्यक्तिमत्त्व प्रकाराला काय म्हणतात?

(1) बहिर्मुख

(2) अंतर्मुख

(3) उभयमुख

(4) समाजाभिमुख

062. जीन पियाजे यांच्या बोधात्मक विकासाच्या सिद्धांतानुसार, लहान मुले निर्जीव वस्तूंमध्ये जीव आहे असे समजतात (उदा. बाहुलीशी बोलणे). या संकल्पनेला काय म्हणतात?

(1) सजीवतारोपण

(2) आत्मकेंद्रितपणा

(3) संरक्षण

(4) वस्तुस्थैर्य

063. विल्यम मॅकडुगल यांनी मानवी वर्तनाचे आणि प्रेरणेचे स्पष्टीकरण देण्यासाठी ‘सहजप्रवृत्ती’ वा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते प्रत्येक मानवामध्ये एकूण किती मूळ सहजप्रवृत्ती आणि त्यांच्याशी संबंधित भावना असतात?

(1) 10

(2) 12

(3) 14

(4) 16

064.

समष्टीवादी मानसशास्त्रज्ञांच्या मते, आपण एखाद्या आकृतीकडे किंवा घटनेकडे तुकड्या-तुकड्याने न बघता ती एक ‘पूर्ण’ आहे असे बघतो. या नियमाला काय म्हणतात?

(1) समीपतेचा नियम

(3) सादृश्याचा नियम

(2) पूर्णत्वाचा नियम

(4) सातत्याचा नियम

065.

(1) डिस्याफिया

(2) डिस्कॅल्क्युलिया

(3) डिस्लेक्सिया

(4) ऑटिझम

066. जेरोम ब्रुनर यांच्या अध्ययन सिद्धांतानुसार, बालकाच्या बोधात्मक विकासाच्या अवस्थांचा योग्य क्रम कोणता?

(1) कृतियुक्त प्रतिमायुक्त सांकेतिक

(2) सांकेतिक कृतियुक्त प्रतिमायुक्त

(3) प्रतिमायुक्त कृतियुक्त सांकेतिक

(4) कृतियुक्त सांकेतिक प्रतिमायुक्त

067. ‘प्रकल्प पद्धती’ या अध्यापन पद्धतीचे जनक कोण आहेत?

(1) जॉन ड्यूई

(2) डब्ल्यू. एच. किलपॅट्रिक

(3) मारिया मॉन्टेसोरी

(4) फ्रेडरिक फ्रोबेल

बी.एस. ब्लूम यांच्या बोधात्मक क्षेत्राच्या उद्दिष्टांमध्ये ‘ज्ञान’ नंतर कोणती पायरी येते? 068.

(1) उपयोजन

(2) विश्लेषण

(3) आकलन

(4) मूल्यमापन

069.

मूल्यमापन प्रक्रियेमध्ये ‘आकारिक मूल्यमापन’ चा मुख्य हेतू काय असतो?

(1) विद्यार्थ्याला वर्षाच्या शेवटी पास किंवा नापास ठरवणे,

(2) अध्यापन प्रक्रिया सुरू असताना विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवणे आणि सुधारणा करणे.

(3) दोन शाळांची तुलना करणे.

(4) विद्यार्थ्यांना शिक्षा देणे.

संरक्षण यंत्रणा च्या योग्य जोड्या लावाः 070.

गट ‘अ’

गट ‘ब’

अ) प्रक्षेपण

१) एकावरील राग दुसऱ्यावर काढणे

ब) समर्थन

२) स्वतःचे दोष दुसऱ्यावर लादणे

क) प्रतिक्रिया निर्मिती

३) खोटी पण पटण्यासारखी कारणे देणे

ड) विस्थापन

४) मनातील भावनेच्या अगदी विरुद्ध वागणे

(1) अ-२, ब-३, क-४, ड-१

(2) अ१, ब-४, क-३. ड-२

(3) अ-३, ब-२, क-१, ड-४

(4) अ-२, ब-४, क-१, ड-३

071. हॉवर्ड गार्डनर यांच्या बहुविध बुद्धिमत्तेच्या सिद्धांतानुसार, चित्र काढणे, नकाशा वाचणे आणि दिशा ओळखणे यात कोणती बुद्धिमत्ता वापरली जाते?

(1) भाषिक बुद्धिमत्ता

(3) सांगीतिक बुद्धिमता

(2) अक्काशीय बुद्धिमत्ता

(4) तार्किक बुद्धिमत्ता

072 ‘सूक्ष्म कारक कौशल्ये’ चे उदाहरण खालीलपैकी कोणते?

(1) पळणे

(2) उधा मारणे

(3) कोटांच्या साहाय्याने शर्टच्या गुंड्या लावणे

073. अध्ययन वक्रात ‘पठारावस्था’ निर्माण होण्याचे मुख्य कारण खालीलपैकी कोणते असू शकते ?

(1) अध्ययनाची आवड वाढणे

(2) प्रेरणा आणि उत्साह कमी होणे किंवा थकवा येणे

(3) नवीन कौशल्य जलद शिकणे

(4) शिक्षकांची चांगली आवड

074.

डॅनियल गोलमन यांच्या मते ‘तदनुभूती’ म्हणजे काय?

(1) स्वतःच्या भावना ओळखणे

(2) इतरांच्या भावना आणि दृष्टिकोन समजून घेणे

(3) इतरांशी भांडण करणे

(4) स्वतःला प्रेरित करणे

075. हर्मन एबिंगहॉस यांच्या ‘विस्मरण वक्र’ नुसार, अध्ययनानंतर सर्वात जास्त विस्मरण किती वेळात होते?

(1) पहिल्या २४ तासांत

(2) एका आठवड्यानंतर

(3) एका महिन्यानंतर

(4) एका वर्षानंतर

076. नैसर्गिक परिस्थितीत जेव्हा आपण एखादी सरळ काठी अर्ध्या प्रमाणात पाण्यात बुडवतो, तेव्हा ती काठी पाण्याच्या पृष्ठभागावर वाकलेली किंवा तुटलेली असल्याचा भास होतो. मानसशास्त्राच्या आणि विज्ञानाच्या परिभाषेत या स्थितीला खालीलपैकी कशाचे उदाहरण मानले जाते?

(1) चित्तभ्रम

(2) इंद्रियभ्रम

(3) दृष्टिदोष

(4) अवधान लोप

077. लहान मुलांना आधी जवळच्या आणि माहीत असलेल्या गोष्टी शिकवून नंतर दूरच्या आणि अनोळखी गोष्टी शिकवणे, या सूत्राला काय म्हणतात?

(1) पूर्णाकडून अंशाकडे

(2) ज्ञाताकडून अज्ञाताकडे

(3) मूर्तीकडून अमूर्ताकडे

(4) विशिष्टाकडून सामान्याकडे

078. ‘प्रसादला सहलीचा तपशील आठवतो, पण बैजिक बेरजेचे नियम लक्षात राहत नाहीत’, या विधानावरून विकासाच्या कोणत्या अंगातील फरक प्रकर्षाने दिसून येतो?

(1) शारीरिक आणि सामाजिक विकास

(2) स्मरणशक्ती आणि तर्कशक्ती

(3) भावनिक आणि नैतिक विकास

(4) कारक विकास आणि भाषिक विकास

079. ‘सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन’ मध्ये ‘सर्वकष’ या शब्दाचा अर्थ काय आहे?

(1) पाना लेखी परीक्षा घेणे

(2) विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्व अंगांच्या विकासाचे मुल्यमापन

(3) फत्त मोळाचे मुल्यमापन

080.

रॉबर्ट गॅग्ने यांच्या ‘श्रेणी अध्ययन’ मध्ये सर्वोच्च स्तरावर कोणते अध्ययन आहे?

(1) संकेत अध्ययन

(2) समस्या निराकरण अध्ययन

(3) श्रृंखला अध्ययन

(4) संबोध अध्ययन

‘अवधान म्हणजे जाणिवेचे केंद्रीकरण होय’ ही अवधानाची प्रसिद्ध व्याख्या कोणी मांडली आहे?

081.

(1) मॅकडूगल

(2) टिचनेर

(3) रॉस

(4) वूडवर्थ

082. ADHD (Attention Deficit Hyperactivity Disorder) असलेल्या मुलांची मुख्य लक्षणे कोणती असतात?

(1) एकाग्र न होणे

(2) शांत बसणे

(3) छान वाचणे

(4) इतरांशी न बोलणे

083. रोर्शा यांची ‘शाईच्या डागांची चाचणी’ ही व्यक्तिमत्त्वाच्या मापनाची कोणती पद्धत आहे?

(1) प्रश्नावली

(2) प्रक्षेपण पद्धत

(3) मुलाखत

(4) आत्मनिरीक्षण

084. विद्यार्थ्यांना स्वतः प्रयोग करून आणि चौकशी करून ज्ञान मिळवण्यास उत्तेजन देणारी ‘स्वयंशोध पद्धती’ कोणी मांडली?

(1) एच. ई. आर्मस्ट्रॉग

(2) जॉन ड्युई

(3) रुसो

(4) हर्बर्ट

085.

‘स्वयंप्रेरणा’ चे योग्य उदाहरण कोणते?

(1) बक्षीस मिळण्यासाठी अभ्यास करणे

(2) शिक्षेच्या भीतीने गृहपाठ करणे

(3) वाचनाची आवड असल्यामुळे पुस्तक वाचणे

(4) मित्रांच्या दबावामुळे खेळणे

एरिक एरिकसन यांच्या मनोसामाजिक विकासाच्या सिद्धांतानुसार, पहिली अवस्था कोणती आहे (० ते १ वर्ष)? 086.

(1) विश्वास विरुद्ध अविश्वास

(2) स्वायत्तता विरुद्ध लाज

(3) पुढाकार विरुद्ध दोष

(4) श्रम विरुद्ध न्यूनगंड

088.

अनुवंशाचे नियम सर्वप्रथम कोणी मांडले?

(1) ग्रेगोर मेंडेल

(2) चार्ल्स डार्विन

(3) फ्रान्सिस गाल्टन

(4) जे.बी. वॉटसन

089. सूक्ष्म अध्यापन हे मुख्यत्वे कशासाठी वापरले जाते?

(1) विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी

(2) शिक्षकांच्या अध्यापन कौशल्यांच्या विकासासाठी

(3) शाळा व्यवस्थापनासाठी

(4) पालकांच्या प्रबोधनासाठी

090. समावेशक शिक्षणाचा मुख्य उद्देश काय आहे?

(1) फक्त दिव्यांग मुलांना वेगळी शाळा देणे

(2) सर्व प्रकारच्या मुलांना एकाच वर्गात समान शिक्षण देणे

(3) फक्त हुशार मुलांना शिकवणे

(4) मुलीना वेगळे शिक्षण देणे

Related posts:

Leave a Comment