परिसर अभ्यास
121. गुरुत्वाकर्षण नियमानुसार, जर दोन वस्तूंमधील अंतर दुप्पट केले, तर त्यांच्यातील गुरुत्वीय बल मूळ बलाच्या किती होईल?
(1) दुप्पट
(2) निम्मे
(3) चौपट
(4) एक चतुर्थांश
122.
आधुनिक आवर्तसारणीत मूलद्रव्यांची मांडणी कोणत्या निकषावर आधारित आहे?
(1) अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने
(2) अणुअंकांच्या चढत्या क्रमाने
(3) संयुजांच्या चढत्या क्रमाने
(4) घनतेच्या चढत्या क्रमाने
123. वनस्पतींमध्ये पाणी आणि खनिजांचे वहन कोणत्या उतींमार्फत केले जाते?
(1) जलवाहिन्या
(2) रसवाहिन्या
(3) अपित्वचा
(4) विभाजी ऊती
124. हवेतील बाष्पाचे प्रमाण कोणत्या. क्रियेमुळे वाढते, ज्याचा थेट परिणाम पर्यावरणातील आर्द्रतेवर आर्द्रतेवर (Humidity) होतो?
(1) बाष्पीभवन व बाष्पोत्सर्जन
(2) विदारण व अपक्षरण
(3) सांद्रीभवन व घनीभवन
(4) ऊर्ध्वपातन व संप्लवन
125. स्पष्ट प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी ध्वनीच्या स्रोतापासून अडथळ्याचे किमान अंतर किती असावे?
(1) 10.2 मीटर
(2) 12.5 मीटर
(3) 34.4
(4) 17.2 मोटर
127.
खालीलपैकी कोणता आजार प्रामुख्याने दूषित पाणी आणि दूषित अन्नाद्वारे पसरतो, ज्यामध्ये यकृताला सूज येते?
(1) क्षयरोग
(2) कावीळ
(3) मधुमेह
(4) स्कर्व्ह
128.
खालीलपैकी कोणता वायू ‘हरितगृह वायू’ (Greenhouse Gas) म्हणून ओळखला जातो ?
(1) ऑक्सिजन
(2) नायट्रोजन
(3) कार्बन डायऑक्साइड
(4) हायड्रोजन
129.
अमीबा कोणत्या प्रक्रियेद्वारे अन्न ग्रहण करतो?
(1) परासरण
(2) प्रकाशसंश्लेषण
(3) पेशीभक्षण
(4) विसरण
131.
महाराष्ट्राची प्रमाणवेळ ही 82° 30′ पूर्व रेखावृत्तानुसार ठरवली जाते. जर जागतिक प्रमाणवेळेनुसार (GMT) दुपारचे वाजले असतील, तर भारतात किती वाजले असतील?
(1) सायंकाळचे 5:30
(2) सकाळचे 5:30
(3) रात्रीचे 12:30
(4) दुपारचे 4:30
132.
ब्राझीलमधील उच्चभूमीच्या ईशान्य दिशेला पाऊस अतिशय कमी पडतो, या भागाला काय संबोधले जाते?
(1) पंपास
(2) पर्जन्यछायेचा प्रदेश (अवर्षण चतुष्कोण)
(3) सेलव्हाज
(4) कटिंगा
133.
नदीच्या खनन कार्यामुळे खालीलपैकी कोणते भूरूप तयार होत नाही?
(1) ‘V’ आकाराची दरी
(2) धबधवा
(3) घळई
(4) त्रिभुज प्रदेश
134. पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभा व आंतरगाभा यांच्या दरम्यान कोणती विंलगता आहे?
(1) मोह विलगता
(2) गटेनबर्ग विलगता
(3) लेहमन विलगता
(4) कॉनराड विलगता
135. खालीलपैकी कोणत्या रेखावृत्ताला ‘आंतरराष्ट्रीय वार रेषा’ मानले जाते?
(1) 0° रेखावृत्त
(2) 90° पूर्व रेखावृत
(3) 180° रेखावृत्त
(4) 60° पश्चिम रेखावृत्त
136. ‘रोअरींग फोर्टिज’ (गरजणारे चाळीस) हे वारे दक्षिण गोलार्धात किती अक्षांशांच्या दरम्यान वाहतात?
(1) 40° दक्षिण
(2) 50° दक्षिण
(3) 60° दक्षिण
(4) 30° दक्षिण
135.
(1) 0° रेखावृत्त
(2) 90° पूर्व रेखावृत्त
(3) 180° रेखावृत्त
(4) 60° पश्चिम रेखावृत्त
136.
‘रोअरींग फोर्टिज’ (गरजणारे चाळीस) हे वारे दक्षिण गोलार्धात किती अक्षांशांच्या दरम्यान वाहतात?
(1) 40° दक्षिण
(2) 50° दक्षिण
(3) 60° दक्षिण
(4) 30° दक्षिण
137.
भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण टोक कोणते आहे?
(1) पोर्ट ब्लेअर
(2) इंदिरा
(3) कन्याकुमारी
(4) लक्षद्वीप
138.
मृदेमधील कुजलेल्या जैविक पदार्थांना काय म्हणतात?
(1) ह्युमस
(2) रेगूर
(3) सुपीक मृदा
(4) खडकांचा भुगा
139.
उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील गंगेच्या खोऱ्याच्या पूर्वेकडील भागाला काय म्हणतात?
(1) तराई
(2) भांगर
(3) सुंदरबन
(4) खादर
140.
वातावरणातील कोणत्या थरामध्ये प्रामुख्याने ओझोन (O) वायूचा थर आढळतो, जो सूर्यापासून येणारी अतिनील किरणे (UV Rays) शोषून घेऊन पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे रक्षण करतो?
(1) तांबर
(2) स्थितांबर
(3) दलांबर
(4) बाह्यांबर
141.
व्होल्टेअर यांना ‘आधुनिक इतिहासलेखनाचे जनक’ असे का म्हटले जाते?
(1) कारण त्यांनी केवळ राजांच्या पराक्रमावर लक्ष केंद्रित केले.
(2) कारण त्यांनी इतिहासाची मांडणी करताना वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एक्कावरच लक्ष न देता तत्कालीन समात्र, व्यापार, आर्थिक व्यवस्था यांचा विचार करणे आवश्यक असल्याचे मांडले
(3) कारण त्यांनी इतिहासात काल्पनिक कांचा वापर करण्यास सुरुवात केली
(4) कारण त्यांनी इतिहासाचे मन वाटांच्या न्यात केले
142. ‘इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेली कटकारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकिकती नव्हेत’, हा विचार खालीलपैकी कोणी मांडला ?
(1) स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर
(2) वि. का. राजवाडे
(3) दामोदर धर्मानंद कोसंबी
(4) महात्मा जोतीराव फुले
143. 1 जुलै 1975 रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेल्या ‘वीस कलमी कार्यक्रमा’ मध्ये खालीलपैकी कोणत्या तरतुदीचा समावेश नव्हता?
(1) 14 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयीकरण करणे.
(2) शेती आणि शहरी भागातील कमाल जमीन धारणा व संपत्तीची समान वाटणी.
(3) कामगारांचा उद्योगक्षेत्रात सहभाग आणि वेठबिगार मुक्ती.
(4) हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्योग निर्मिती आणि दुर्बल घटकांची कर्जमुक्ती,
हितोपदेश’ या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद कोणी केला व ‘द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट’ या नावाने 50 खंड 144. कोणी संपादित केले?
(1) जेम्स मिल
(2) माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन
(3) फ्रेडरिक मॅक्सम्युलर
(4) विल्यम जोन्स
145. ईशान्य भारतातील कोणत्या नेत्याने 1959 च्या दुष्काळात सामान्य जनतेसाठी कार्य करून पुढे १९६१ मध्ये ‘मिझो नॅशनल फ्रंट’ (MNF) ची स्थापना केली?
(1) अंगामी झापू फिशों
(2) लालडेंगा
(3) प्रफुल्लकुमार महन्तो
(4) चंडिप्रसाद भट्ट
146. केसरी : लोकमान्य टिळक :: मूकनायक : ?
(1) गोपाळ गणेश आगरकर
(2) महात्मा जोतीराव फुले
(3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(4) न्यायमूर्ती रानडे
147. भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वांमधील कोणत्या कलमानुसार भारताच्या परराष्ट्र धोरणाची व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आली असून त्यात आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेच्या जतनाला प्राधान्य दिले आहे?
(1) कलम 48
(2) कलम 50
(3) कलम 51
(4) कलम 52
148.
संविधानातील कोणत्या दुरुस्त्यांमुळे स्थानिक शासनसंस्थांना संविधानाची मान्यता मिळाली आणि त्यांच्या अधिकारात खूप मोळी वाद होऊन लोकशाही विकेंद्रीकरणाला मोठे वेळ मिळाले?
143 42 44 वी दुरुस्ती
(2) 61 वी 62 वी दुरुस्ती
(3)7374 दुरुस्ती
14) 86 1987दुरुस्ती
147.
भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वांमधील कोणत्या कलमानुसार भारताच्या परराष्ट्र धोरणाची व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आली असून त्यात आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेच्या जतनाला प्राधान्य दिले आहे?
(1) कलम 48
(2) कलम 50
(3) कलम 51
(4) कलम 52
148. संविधानातील कोणत्या दुरुस्त्यांमुळे स्थानिक शासनसंस्थांना संविधानाची मान्यता मिळाली आणि त्यांच्या अधिकारात खूप मोठी वाढ होऊन लोकशाही विकेंद्रीकरणाला मोठे बळ मिळाले?
(1) 42 वी व 44 वी दुरुस्ती
(3) 73 वी व 74 वी दुरुस्ती
ac
(2) 61 वी व 62 वी दुरुस्ती
(4) 86 वी व 87 वी दुरुस्ती
149. संयुक्त राष्ट्रांच्या (UN) मुख्यलयाबाबत खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे?
(1) संयुक्त राष्ट्रांचे मुख्य कार्यालय युरोपमधील पॅरिस शहरात आहे.
(2) संयुक्त राष्ट्रांचे अधिकृत मुख्यालय अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात आहे.
(3) हे मुख्यालय आशिया खंडातील नवी दिल्ली येथे स्थित आहे.
(4) संयुक्त राष्ट्रांच्या सर्वच उपसंस्थांचे मुख्यालय एकाच इमारतीत आहे.
150, लोकसभेतील 543 सदस्यांसाठी मतदारसंघांची निर्मिती आणि पुनर्रचना करण्याचे काम निवडणूक आयोगाची कोणती समिती करते?
(1) मतदार नोंदणी समित्य
(3) परिवोधन समिती
(2) निवडणूक आचारसंहिता समिती
(4)शा आणि नियंत्या समिती


![Correction in Particulars for the National Eligibility-cum-Entrance Test [(NEET (UG)] 2026-Reg](https://dainikexam.in/wp-content/uploads/2026/03/Screenshot_2026_0311_201649-150x150.jpg)






