प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) दि. 26 एप्रिल, 2026 च्या अंतिम निकालाच्या प्रसिध्दी निवेदनाबाबत scholarship exam final result 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) दि. 26 एप्रिल, 2026 च्या अंतिम निकालाच्या प्रसिध्दी निवेदनाबाबत scholarship exam final result 

महोदय,

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दि. 26 एप्रिल, 2026 रोजी घेण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) चा अंतिम निकाल, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या आणि त्या अनुषंगिक माहिती सोमवार दि. 10 ऑगस्ट, 2026 रोजी सायं. ०६.०० परिषदेच्या https://mscepune.inhttps://2026-2.puppssmsce.in/ या संकेतस्थळावर पाहता येईल. त्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक सोबत जोडले आहे. कृपया सरदहू निवेदनास राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रातून, आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रावरून विनामूल्य प्रसिध्दी द्यावी, अशी आपणास विनंती आहे. सोबत :- प्रसिध्दीपत्रक

शासन परिपत्रक येथे पहा pdf download 

Related posts:

Leave a Comment