राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदल्या शिक्षणसेवक भरतीपूर्वी करणेबाबत दि.११.८.२०२६ रोजी आयोजित बैठक teacher inter district transfer 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदल्या शिक्षणसेवक भरतीपूर्वी करणेबाबत दि.११.८.२०२६ रोजी आयोजित बैठक teacher inter district transfer 

महोदय,

मा. मंत्री (ग्रामविकास व पंचायत राज) महोदयांच्या निर्देशानुसार “राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदल्या शिक्षणसेवक भरतीपूर्वी करणेबाबत ” या विषयाच्या अनुषंगाने मंगळवार, दि.११.८.२०२६ रोजी दुपारी २.०० वाजता मा. मंत्री (ग्राम विकास व पंचायत राज) महोदयांचे दालन क्र. (०१) पोट माळा मंत्रालय, मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानुषंगाने सदर बैठकीस उपस्थित राहण्याची आपणांस विनंती आहे.

शासन निर्णय pdf download 

Related posts:

Leave a Comment