जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये झेंडावंदन कोणी करावे याचे आदेश देण्याबाबत परिपत्रक school dhwajarohan paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये झेंडावंदन कोणी करावे याचे आदेश देण्याबाबत परिपत्रक school dhwajarohan paripatrak 

महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम २००२ अन्वये

संदर्भ

१) शासनाचे क्र. जिपशा २००३/६३९/प्र.क्र.८१६/पंरा ९, दिनांक १५.३.०४

२) श्री रामदास भानुदास पाचडे अध्यक्ष मुर्तीजापुर तालुका शेतकरी संघर्ष कृती समिती जिल्हा अकोला यांनी शासनास पाठवलेले दिनांक २५.७.०५ चा महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम 2002 चा अर्ज

संदर्भाधिन पत्र क्रमांक १ अन्वये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये झेंडावंदन कोणी करावे याबाबत सर्व जिल्हा परिषदांना सूचना देण्यात आल्या होत्या तथापि संदर्भातील पत्र क्रमांक २ च्या संदर्भात आपणास पुनश्च कळविण्यात येते की केंद्र शासनाच्या गृहमंत्र्यालयामार्फत राष्ट्रीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाप्रसंगी कशाप्रकारे ध्वजारोहण करण्यात यावे याबाबतच्या सूचना प्राप्त होत असतात त्याप्रमाणे राज्यात ध्वजारोहणाचे कार्यक्रम साजरे करण्यात येतात केंद्र शासनाच्या या सूचनानुसार मुंबईत मा.राज्यपाल मा.मुख्यमंत्री तसेच जिल्हास्तरावर त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री तालुका स्तरावर तहसीलदार व प्रांत अधिकारी व शाळांमधून शाळांचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते ध्वजारोहण होते कृपया याप्रमाणे कार्यवाही करावी ही विनंती.

शासन परिपत्रक pdf download 

 

Related posts:

Leave a Comment