झाडे नसती तर trees importance marathi essay 

झाडे नसती तर trees importance marathi essay  स्वतः उन्हात उभे राहून जे दुसऱ्यांना सावली देतात दुसऱ्यांसाठी फळे सुध्दा धारण करतात. ते वृक्ष जनू सतपुरुष आहेत, असे त्यांचे यथार्थ वर्णन सुभाषितकारांनी केले आहे. सर्वांना सुखावह सावली देणारी झाडे नसती तर विविध रंगाची व आकारांची पाणे नसती. सुगंधी फुले नसती. मग रसाळ फळे कुठली. मंग शंकराला बेल, … Read more

मातृभाषेचे ऋण mother tongue marathi essay 

मातृभाषेचे ऋण mother tongue marathi essay माणूस जन्माला येतो तोच मुळी माथ्यावर अनेकविध ऋणांची ओझे घेऊनच. त्या अनेक ऋणांपैकी एक न फेडता येणारे ऋण म्हणजे मातृभाषेचे ऋण. अशी कल्पना करा की माणसाला मातृभाषा गवसली नसती तर त्याने काय केले असते. बाळाने आईजवळ आपला हट्ट कसा काय व्यक्त केला असता. आपल्या भावना वेदना आपल्याला हवे नको … Read more

विज्ञानाचे चमत्कार vidnanache chamatkar marathi essay 

विज्ञानाचे चमत्कार vidnanache chamatkar marathi essay  विज्ञानाचे चमत्कार किती विलक्षण व अद्भुतरम्य आहेत. आपल्या भोवतालच्या अज्ञानाचा अंधार विज्ञानाच्या प्रकाशाने दूर झाला आहे. विजेच्या सहाय्याने माणसाने आपले मर्यादित मानवी सामर्थ्य अनेक पटीने वाढले आहे. आजच्या गृहिणी जवळ स्वयंपाक घरात विजेवर चालणारी अनेक उपकरणे आहेत. ही उपकरणे गृहिणीचे काम त्वरित आणि तत्परतेने करतात. विजेच्या साहाय्याने चालणारा पंखा … Read more

माझा आवडता छंद my favourite hobby marathi essay 

माझा आवडता छंद my favourite hobby marathi essay  कुणाला छंद असतो गाण्याचा, तर कुणाला गड किल्ले घेण्याचा, तर कोणाला पोस्टाची तिकिटे, जुनी नाणी किंवा विविध जुन्या दुर्मिळ वस्तू जमवण्याचा काहीजण एकांतात सतार छेडत बसतात. कोणी पुस्तकांना आपले मित्र मानतात तर कोणी कागदावर कुंचल्याने चित्र रेखाटण्याचा आनंद लुटतात. माझा छंद मात्र जरा मुलखावेगळा आहे. लहानपणापासून मला … Read more

जंगल तोड एक समस्या forest cutting crisis marathi essay 

जंगल तोड एक समस्या forest cutting crisis marathi essay  निसर्गाचे चिकित्सक अभ्यासक सांगतात की मुंगीपासून गरुडा पर्यंत सर्व मानवेतर प्राणी धरतीची प्रकृती सांभाळून आपली जीवन यात्रा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण माणसाची बुद्धिमत्ता आणि त्याची कार्यशक्ती निसर्गाला शाप ठरले आहे. जंगलात लागणाऱ्या वनवा ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. माणसांनी जास्तीत जास्त जंगल संपत्ती नष्ट … Read more

श्रावण बाळ आणि अयोध्येचा राजा दशरथ shravanbal ani raja dashratha moral stories 

श्रावण बाळ आणि अयोध्येचा राजा दशरथ shravanbal ani raja dashratha moral stories  दाट जंगल होते. रात्रीची वेळ होती अयोध्येचा राजा दशरथ शिकारीसाठी एका झाडावर बसलेला होता. जवळून एक नदी वाहत होती. अचानक नदीच्या बाजूने बुडबुड असा आवाज आला. दशरथाला वाटले कोणी पशू जंगलात पाणी पीत असावा त्याने आवाजाच्या दिशेने बाण सोडला. आणि त्याच क्षणी हाय … Read more

भीमाचे गर्वहरण bhimache garvaharan moral stories 

भीमाचे गर्वहरण bhimache garvaharan moral stories  एकदा भीम जंगलातून जात होता. वाटेत त्याला एक शेपटीआडवी पसरलेली दिसली. बाजूला झाडाखाली एक म्हातारे माकड बसले होते. त्याचीच ती लांबलचक शेपटी होती. भीम म्हणाला हे माकडा तुझी शेपटी बाजूला घे माकड म्हणाले मी म्हातारा झालो आहे. फार आजारी आहे. माझी शेपटी मलाच उचलता येत नाही. तेव्हा माझ्यावर दया … Read more

पोपटपंची popatpanchi moral stories

पोपटपंची popatpanchi moral stories पांडुरंग बाजारात पोपट विकत बसला होता. त्याचे पोपट बोलके होते. प्रत्येक पोपट तो 100 रुपयांना विकत असे. एका गिऱ्हाईकाने विचारले याची किंमत एवढी का ? ती योग्य आहे? पांडुरंग म्हणाला, हे तुम्ही त्या पोपटांनाच विचारांना त्याप्रमाणे गिऱ्हाईकाने विचारले एवढी किंमत योग्य आहे का ? पोपट म्हणाला यात काय संशय पांडुरंगाने पोपटाला … Read more

दुसऱ्याच्या व्यंगाला हसू नये dont laugh on other moral stories 

दुसऱ्याच्या व्यंगाला हसू नये dont laugh on other moral stories  खोडी कसलीही करावी पण ती केवळ गंमत किंवा मस्करी म्हणूनच एखाद्याच्या व्यंगावर चिडवणे अथवा त्या व्यंगाचा उल्लेख करून चार चौघात त्याचा अपमान करणे हे अयोग्यच ते सभ्यतेचे लक्षण नव्हे पण एखाद्याने असे केलेच तर ती खोडी आपल्यावरच उलटू शकते याचे भान ठेवावे. आपला शामराव एकदा … Read more

दिसते तसे नसते diste tase naste moral stories

दिसते तसे नसते diste tase naste moral stories एका शेतकऱ्याला नदीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जायचे होते. त्यामुळे पाण्याला उतार कोठे आहे हे पाहण्यासाठी तो नदीच्या काठावर फिरू लागला. थोड्या वेळाने तो म्हणाला जिथे पाणी संथ वाहते तिथे तर ते फार खोल आहे. आणि जिथे पाण्याचा फार आवाज ऐकू येतो तिथे अगदी उथळ आहे. तात्पर्य … Read more