Month: January 2026
शिक्षक पात्रता परीक्षा (टिईटी) अनिवार्यतेबाबत पुढील निर्णय घेण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती माहिती उपलब्ध करुन देणेबाबत teacher eligibility test
शिक्षक पात्रता परीक्षा (टिईटी) अनिवार्यतेबाबत पुढील निर्णय घेण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती माहिती उपलब्ध करुन देणेबाबत teacher eligibility test संदर्भ-शासनाचे पत्र क्र संकीर्ण-११२५/प्र.क्र.२८४/एसएम-१/दि.७/१/२०२६ उपरोक्त विषयाबाबतचे संदर्भीय पत्रान्वये शिक्षक पात्रता परीक्षा (टिईटी) अनिवार्यतेबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने दि.०१.०९.२०२५ रोजी पारीत केलेल्या न्यायनिर्णयाच्या अनुषंगाने संदर्भाधीन पत्रासोबत जोडलेल्या ३ स्वतंत्र नमून्यात माहिती मागविण्यात आलेली आहे. सदर माहिती आपल्या स्तरावरुन प्रमाणित … Read more
८० वर्षे व त्यावरील निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतनात दि.१ जानेवारी २०२४ पासून वाढ करण्याबाबत pension scheme
८० वर्षे व त्यावरील निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतनात दि.१ जानेवारी २०२४ पासून वाढ करण्याबाबत pension scheme संदर्भ: शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक सेनिवे-२०१९/प्र.क्र.५९/सेवा-४, दि.२४.०१.२०१९. शासन निर्णय : ८० वर्षे व त्यावरील राज्य शासकीय निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना सातव्या वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मूळ निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतनात वाढ दि.०१.०१.२०१९ पासून सुधारित … Read more
राज्याची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) लागू असणाऱ्या आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थाद्वारा चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांमधील १००% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) लागू करणेबाबत national pension scheme
राज्याची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) लागू असणाऱ्या आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थाद्वारा चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांमधील १००% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) लागू करणेबाबत national pension scheme वाचा :- १) शासन निर्णय, वित्त विभाग क्र. अंनियो-१००५/१२६/सेवा-४, दि. ३१.१०.२००५. Download २) शासन निर्णय, वित्त विभाग क्र. अंनियो-१००७/१८/सेवा-४, दि.०७.०७. … Read more
सामान्य प्रशासन विभागातील दरवर्षी सेवानिवृत्त/ स्वेच्छा सेवानिवृत्त होणा-या अधिकारी/ कर्मचारी यांना स्मृतिचिन्ह देण्याबाबत sevanivrutta paripatrak
सामान्य प्रशासन विभागातील दरवर्षी सेवानिवृत्त/ स्वेच्छा सेवानिवृत्त होणा-या अधिकारी/ कर्मचारी यांना स्मृतिचिन्ह देण्याबाबत sevanivrutta paripatrak प्रस्तावना :- सामान्य प्रशासन विभागामधून दरवर्षी सेवानिवृत्त / स्वेच्छा सेवानिवृत्त होणा-या अधिकारी/कर्मचारी यांना शासन सेवेतील त्यांच्या योगदानाबद्दल एक आठवण म्हणून स्मृतिचिन्ह देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे:- शासन निर्णय :- सामान्य प्रशासन विभागामधून दरवर्षी सेवानिवृत्त … Read more
शिस्तभंगविषयक कारवाईच्या अनुषंगाने किरकोळ शिक्षा देण्यास सक्षम प्राधिकारी घोषित करणेबाबत shasan paripatrak
शिस्तभंगविषयक कारवाईच्या अनुषंगाने किरकोळ शिक्षा देण्यास सक्षम प्राधिकारी घोषित करणेबाबत shasan paripatrak शासन परिपत्रक :- शासकीय कर्तव्ये पार पाडीत असताना शासकीय कर्मचाऱ्याकडून घडलेल्या अपराध, गैरवर्तणूक किंवा गैरवर्तनाच्या अनुषंगाने जेव्हा महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ अनुसार शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे योजिले जाते, तेव्हा अशी शिस्तभंगविषयक कार्यवाही करताना ती सक्षम प्राधिकाऱ्याने निदेशित करणे अत्यावश्यक आहे. … Read more
राज्याच्या एका सेवेतून राज्याच्या दुस-या सेवेत दि.१.११.२००५ नंतर रुजु होणा-या कर्मचा-यांना लागु होणा-या निवृत्तीवेतन योजनेबाबत स्पष्टीकरण nivruttivetan yojana
राज्याच्या एका सेवेतून राज्याच्या दुस-या सेवेत दि.१.११.२००५ नंतर रुजु होणा-या कर्मचा-यांना लागु होणा-या निवृत्तीवेतन योजनेबाबत स्पष्टीकरण nivruttivetan yojana शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक अंनियां १००५/१२६/सेवा ४, दिनांक ३१ ऑक्टोबर २००५ अन्वये राज्य शासनाच्या सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नवोन “परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना” लागू करण्यात आली आहे. या योजनेच्या अनुषंगाने … Read more
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी “राज्यस्तरीय दक्षता समिती” चे गठन करणेबाबत state level dakshata samiti
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी “राज्यस्तरीय दक्षता समिती” चे गठन करणेबाबत state level dakshata samiti प्रस्तावना:- Download महाराष्ट्र राज्य, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दरवर्षी इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी च्या शालांत प्रमाणपत्र परीक्षांचे आयोजन करण्यात येत असते. परीक्षांचे आयोजन निकोप व गुणवत्तापूर्ण वातावरणात होण्यासाठी राज्यशासनामार्फत … Read more
क्रीडा धोरणांतर्गत ५% आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ‘ब्लॉकचेन’ (Blockchain) तंत्रज्ञानावर आधारित “क्रीडा ई-प्रमाण” प्रणालीवर खेळाडू व क्रीडा संघटनांची नोंदणी करणे व शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत krida dhoran blockchain
क्रीडा धोरणांतर्गत ५% आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ‘ब्लॉकचेन’ (Blockchain) तंत्रज्ञानावर आधारित “क्रीडा ई-प्रमाण” प्रणालीवर खेळाडू व क्रीडा संघटनांची नोंदणी करणे व शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत krida dhoran blockchain संदर्भ: Download १) शासन निर्णय क्रमांक: SD-१२०१६/५/२०२५ (ई-१४६७३५७)/क्रीयुसे-२, दिनांक ०८ जानेवारी, २०२६. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, राज्यातील गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवेतील ५ टक्के … Read more