सकाळ NIE चित्रकला स्पर्धा २०२६ ई-प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक उपलब्ध sakal chitrakala spardha certificate download
सकाळ NIE चित्रकला स्पर्धा २०२६ मध्ये सहभागी झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन! 🌟
या वर्षी स्पर्धा रविवार, दि. १८ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती. तुमच्या कलात्मक प्रतिभेचे आम्ही कौतुक करतो आणि तुमच्या सहभागासाठी धन्यवाद देतो.
सहभागाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कृपया दिलेल्या लिंकवर क्लिक करा:
https://chitrakala.esakal.com/certs
जर तुम्हाला तुमचे प्रमाणपत्र मिळाले नाही, तर ई-प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी कृपया https://chitrakala.esakal.com/certs या साइटला भेट द्या.
धन्यवाद! 🙏










