राज्यातील १०० टक्के अनुदानित खाजगी शाळेतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेखाली वैध्यकिय खर्चाचे लाभ देणेबाबत ayushyama bharat yojana 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील १०० टक्के अनुदानित खाजगी शाळेतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेखाली वैध्यकिय खर्चाचे लाभ देणेबाबत ayushyama bharat yojana 

संदर्भ : १. शासन पत्र क्रमांक वैखप्र-१६२५/(१४९/२५)/ टीएनटी-५ दिनांक २५ फेब्रुवारी २०२६.

उपरोक्त संदर्भाधीन पत्रानुसार, राज्यातील सर्व जिल्हा परिषद व खाजगी १०० टक्के अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांचा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये समावेश करुन कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकिय सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत मागणी केली आहे.

तथापि, याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागास सादर केला असता सदर योजनेमध्ये शुभ्र शिधापत्रिका धारकांसह राज्याच्या सर्व अधिवासी नागरिकांना योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमार्फत विस्तारीत महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष रु. ५.०० लक्ष चे आरोग्य संरक्षणाचे लाभ अनुज्ञेय आहेत. या लाभार्थ्यांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचान्यांचा समावेश असल्याचे म्हटले आहे.

त्याअनुषंगाने या योजनेचा लाभ घेण्याचे आपल्या स्तरावरून अवगत करण्यात यावे.

Related posts:

Leave a Comment