निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरी ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या मासिक चाचणी नियोजनाबाबत nipun maharashtra chachni 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरी ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या मासिक चाचणी नियोजनाबाबत nipun maharashtra chachni 

संदर्भ

: १) प्रस्तुत कार्यालयाचे पत्रजा.क्र. SCERT-४४.०/११/२०२५-MATHSI/१५९०९९५/२०२५ दि. ०९ डिसेंबर २०२५

२) प्रस्तुत कार्यालयाचे पत्रजा.क्र/राशैसंप्रपम/ग.वि/निपुण महाराष्ट्र/२०२६/१८ दि.२० फेब्रुवारी २०२६

३) प्रस्तुत कार्यालयाचे पत्रजा.क्र/राशैसंप्रपम/ग.वि./निपुण महाराष्ट्र/२०२६/३४ दि.२५ मार्च २०२६

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की, निपुण महाराष्ट्र (SCERTM) अॅपमधील चाचणी सुविधा

दि. ३१ मार्च २०२६ पर्यंत सुरु राहील सदर कालावधीत सर्व विद्यार्थ्यांची चाचणी पूर्ण करणे आवश्यक आहे.

ही अंतिम मुदतवाढ असून या कालमर्यादेनंतर कोणतीही चाचणी घेता येणार नाही.

सर्व क्षेत्रीय व पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व विद्यार्थी यांचा समावेश सदर चाचणीत

होणे गरजेचे आहे या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करावी.

 

Related posts:

Leave a Comment